प्रधान सर माझी एक यशोदा
प्रधान सर माझी एक यशोदा
सरांना साष्टांग दंडवत,
त्यांच्या व त्यांच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील सुप्रसिद्ध रुपारेल महाविद्यालयातील life members व इतर सहकारी यांचे हे गुण कॉमन आहेत .यांनी ध्येय म्हणून शिक्षणाचे कार्य केले ,माझ्यासारख्या असंख्य गरजू व गरीब मुलांना(फक्त विद्यार्थी नव्हे)यांनी योग्य दिशा दाखवून चांगल्या दशे पर्यंत पोहचण्यास मदत केली व आजही हे मिशन सुरूच आहे ,"once a Teacher ,always a teacher,
Once a Ruparelian always a Ruparelian" यांचा उत्साह ,सचोटी ,कार्यक्षमता,patience आवाका बघून माझ्या सारख्या पामर ,पोरक्या ,कम नशिबी मुलाच्या आयुष्या चही सोन करणारे हे परीस आहेत.प्रधान सर व त्यांची रुपारेल मधील टीम व Sr सहकारी Dr S G Mudgal, CT Yeolekar Dr BR शिंदे P G Hirlekar हे सारेच असे परंपरा असलेले परीस यांच्या सान्निध्याने मी पावन आहे.24 तास शिक्षण व प्रबोधनाला वाहून घेतलेले असे हे आमचे Loco paranty:हे खरे 'मास्तर'= 'मा'तेच्या 'स्तर'पांघरून जीवन घडवणारे .माझ्या नजरेत हे आई पेक्षा श्रेष्ठ कारण आईशी आपली नाळ जोडलेली असते.
देवकी पेक्षा यशोदा मोठी,
देवकी पेक्षा यशोदा मोठी,
कारण जन्म देणाऱ्या पेक्षा
घडवणाऱ्याची लागते सचोटी©
या सारे सरआमच्या आयुष्याततील यशोदा माता आहेत
प्रधान सरांना मी कधीही थकलेले पाहिले नाही अगदी रात्री उशिराही कामाचा प्रचंड ताण असतानाही मी त्यांना फ्रेशच पाहिलंय,कित्येकदा भर पावसाळ्यात गाड्या लेट असताना मी त्यांची कुरला स्टेशन वर भेट होत असे तेंव्हा गप्पा मारल्यात ,मार्गदर्शन घेतलंय ,रुपारेल मध्ये प्रिन्सिपॉल बंगला असूनही ते कल्याण ते माटुंगा प्रवास करीत, या त्यांच्या गुणांच्या प्रभावामुळे मी आजही कसाही लोकल ,ट्रेन बाहेरगावील, बस वाटेल तसे गर्दीत ओरवास करतो ,गरज पडल्यास स्टेशन ,बसस्टँड वर रात्र काढतोव विमानानेही जगभर फिरतो.हि प्रधान सर व रुपारेलची देण. तेंव्हाही व आजही योग्य मांणसास होईल ती व योग्य मदत करणे हा या साऱ्यांचा स्थायीभाव आहे,मी याचा साक्षीदार आहे.कित्येक वेळेस या साऱ्यां बरोबर मी विद्यार्थी दशेत अनेक उत्कृष्ट सिनेमे अनुभवलेत.
अनेकानेक अनुभवदायी प्रेरणादायी आठवणींच्या लाटा मनाच्या किनाऱ्यावर आहेत.
असे हे लोखंडाचे सोन करणारे शिक्षक गुरु आम्हाला(नुसत्या मलां नाही आपल्या साऱ्यांना)लाभले हे भाग्य ,हे गुरु नुसते परीस नाही तर परिसापेक्षा श्रेष्ठ आहेत कारण परीस फक्त सोनं करतं हे माझे सारे आदरणीय शिक्षक ,मुद्गल,येवलेकर ,शिंदे, हिर्लेकर,सुळे हे इजा आयुष्यात लाभले हिंच गुरुकृपा .......
प्रधान सरांना मी कधीही थकलेले पाहिले नाही अगदी रात्री उशिराही कामाचा प्रचंड ताण असतानाही मी त्यांना फ्रेशच पाहिलंय,कित्येकदा भर पावसाळ्यात गाड्या लेट असताना मी त्यांची कुरला स्टेशन वर भेट होत असे तेंव्हा गप्पा मारल्यात ,मार्गदर्शन घेतलंय ,रुपारेल मध्ये प्रिन्सिपॉल बंगला असूनही ते कल्याण ते माटुंगा प्रवास करीत, या त्यांच्या गुणांच्या प्रभावामुळे मी आजही कसाही लोकल ,ट्रेन बाहेरगावील, बस वाटेल तसे गर्दीत ओरवास करतो ,गरज पडल्यास स्टेशन ,बसस्टँड वर रात्र काढतोव विमानानेही जगभर फिरतो.हि प्रधान सर व रुपारेलची देण. तेंव्हाही व आजही योग्य मांणसास होईल ती व योग्य मदत करणे हा या साऱ्यांचा स्थायीभाव आहे,मी याचा साक्षीदार आहे.कित्येक वेळेस या साऱ्यां बरोबर मी विद्यार्थी दशेत अनेक उत्कृष्ट सिनेमे अनुभवलेत.
अनेकानेक अनुभवदायी प्रेरणादायी आठवणींच्या लाटा मनाच्या किनाऱ्यावर आहेत.
असे हे लोखंडाचे सोन करणारे शिक्षक गुरु आम्हाला(नुसत्या मलां नाही आपल्या साऱ्यांना)लाभले हे भाग्य ,हे गुरु नुसते परीस नाही तर परिसापेक्षा श्रेष्ठ आहेत कारण परीस फक्त सोनं करतं हे माझे सारे पसायदानाचा वारसा चालवणारे आदरणीय वारकरी शिक्षक ,मुद्गल,येवलेकर ,शिंदे, हिर्लेकर,सुळे हे इजा आयुष्यात लाभले हिंच गुरुकृपा .......
जीवन उद्धरिती दोन वरदान पैकी एक पायसदान,
दुजे असे पसायदान.
अमृतकुंभ असे पायस दान
तयाने जन्माला रघुनंदन.
पण 'विश्वात्मक ' पसाय दान
प्रत्येकास करते राम कृष्ण जाण .
पायसदानाने होई राम-कृष्ण "अवतार". पसायदान जागवी व्यक्तीतील " ईश्वर "©
म्हणून गुरु परीसा पेक्षा महान
परीसा पेक्षा महान
जाण काय असे 'गुरु' व 'परीस' यात समान परीस करी सुवर्ण लोखंडापासोन .
गुरु सुवर्णस्पर्शे घडवी सत्शिष्य जाण .
ज्ञानमय,प्रेममय, भक्तिमय त्यांचे अंतकरण.
गुरु व परीस तरीही असती असमान.
परीस करीतो लोहापासून सुवर्ण.
गुरुमात्र लोहाचे परीसच करितो आपण.
असे असें गुरुचे परीसापेक्षा वेगळेपण©.
.
'$#¡व@π√@¥' dr sanjay होनकळसे
Very well written Sanjay.Good students are assets of institutions. All the best.🌹🙏
P M Sule
My reply
Sir,
Thank u very much.
But d credit is yours.If my memory is not ubtrustworthy I WAS a very mischievous student ,it was perhaps uar first year of teaching in 1970 _70
.U once in July ask me nd my friend stand up to answer uar query ,i was not able to speak even marathi ,forget English,then u asked me my name Being used to tell surname ,it was again awkerdish to tell my name .u again asked and my friend गोकुळ बोराडे replied 'Sanjay' Thinking that his name is Sanjay u asked me ,nd he had eased out my problem .So I said 'Sanjay' Nd we became famous as sanjay n sanjay ( sanjay kelkar joined later).
This posted my self confidence n I started being mischievous . Believe me I was very very introvert , serious ,nd smile less till then .
During those days prelim was decider to enter final exam .One would be denied form to appear for final version exam due to poor performance,i had a very poor performance .So I worked hard nd secured highest marks in your subject .This U told me at Shahade Athavale shop at Dadar where I was a sub hawker .u appreciated my answer on "IS India a nation? " for which I secured 12 /16 marks nd that was beginning of the lateral history .Me being first in Logic in University ,N university prize ,then graduation ,joining Ruparel ,being First in MA {cumulative in two years} ,lectureship n so on.
The point is U induced the beginning of converting this Rogue named Sanjay into a loved n lovable Rogue.
So the write is equally referable to u all ,my mentors.
Comments
Post a Comment