https://m.facebook.com/story.php?story_fbid=2326540180694979&id=100000170606055 पितृशास्त्र भाग 13 : पिंड पूर्वजांना कसे पोहचते? शिवंजय डॉ संजय होनकळसे© https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/13.html पिशाचा गुह्यका: सिद्धा: कूष्माण् आपल्या आतापर्यंतच्या आलेखावरून हे स्पष्ट होते की पितृउत्सव हा आपल्या कडे सर्वात मोठा उत्सव आहे . हा उत्सव 15 दिवस कमीतकमी वा16 दिवस चालतो .इतर सारे उत्सव या पेक्षा कमी दिवसांचे असतात. जसे नवरात्र व दशहरा 10 दिन.गणपती 11 दिवस ,दिवाळी 5 दिवस ,वा सहा ,षड रात्र सहा दिवस, होली व रक्षा बंधन गोकुळ अष्टमी 2 दिवस इत्यादीड कुंभ मेळा हा जर उत्सव धरला तर तो मात्र 2 ते 3 महिने चालतो . पित्रोत्सव हा सर्व भारतभर पाळला जातो जसा गणेश उत्सव महाराष्ट्रात , पोंगल दक्षिणेत, दुर्गा पूजा बंगाल ,गरबा गुजरात असं यांचं क्षेत्र मर्यादित नाही ते भारतभर आहे. हा आपले पूर्वज ज्यांच्या वंशात आपण जन्मलो ,जयचे जिनस्,कुल व गोत्र परंपरा आपण धारण करतो त्यांच्या बद्दल कृतज्ञता दर्शवण्याचा उत्सव आहे. हा उत्सव वेग वेगळ्या नावाने व पद्धतीन...