बाबाजी विश्वात्मक गुरु :बाबाजी व महाराष्ट्र
ओम अगस्तै नमः । कृनवंतो विश्वम आर्यम्। महावतार बाबाजी विश्वात्मक गुरु: $#¡v@π√∆¥dr$@π√∆¥ drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse. blogspot. com http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/05/blog-post_28.html महावतार बाबाजी हे विश्वात्मक गुरु आहेत. कारण त्यांचा जन्मच मुळी विश्वाच्या कल्याणासाठी व उद्धारासाठी व समन्वयासाठी झाला आहे .जसं वशिष्ठ व वाल्मिकींनी राम व कृष्ण घडवले तसेच सिद्ध अगस्त्य व भोगनाथ यांनी महावतार बाबाजी यांना घडवले . गुरू हे परीस समान मानले जातात कारण परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते तसेच योग्य गुरूच्या स्पर्शाने सत् शिष्य घडतात. तरीपण गुरुहा परीसा पेक्षा श्रेष्ठ आहे कारण परिस फक्त लोखंडाचे सुवर्ण करतो पण सद्गुरु हा आपल्या शिक्षणातून परिसर घडवतो म्हणजेच सद्गुरु हा असा परीस आहे की तो फक्त लोखंडाचे सोने करत नाही फक्त तर लोखंडातून परिसच बनवतो . महावतार बाबाजी हे तर विश्वात्मक सद्गुरु आहेत कारण त्यांच कार्य कारण ध्येय हे विश्व कल्याण आहे. विश्वनाथ जगन्नाथाने सृष्टी निर्मितीतनंतर सृष्टी चक्र चा...