दिव्यांचं(प्रकाश) शास्त्र Theory of Lights,अंक शास्त्र ,ज्योतिष शस्त्र ,अध्यात्म शास्त्र व मोदी Dynamics.

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।

दिव्यांचं(प्रकाश) शास्त्र Theory of Lights,अंक शास्त्र ,ज्योतिष शस्त्र ,अध्यात्म शास्त्र व मोदी  Dynamics.
"LIGHT ,SOUND ,ACTION ND ENERGY"
'शिवंजय'डॉ संजय होनकळसे©
(हि पोस्ट पुरोगामी ,राजकारणी ,अश्रद्ध, पिद्दु व बुद्धीवादी लोकांना व त्यांच्या विचारविहारास हानिकारक आहे .So पापड वाले पंगा न ले  .
त्यांनी दूर राहावे कारण ही पोस्ट सश्रद्ध चिकित्सा-बुद्धिमान यांच्यासाठी आहे).

आपल्या देशाने आज पर्यंत राज कारणी(Politician) पाहिलेत ,पण काही राज्य  हे मुत्सद्दी [Statesman] चालवतात .आपले वाजपेयी ,मधू दंडवते हे मुत्सद्दी व धोरणी होते.तर काही द्रष्टे असतात seer, prophet असतात. स्वार्थी संधिसाधू राजकारणी व त्यांचे पिद्दु यांची आपणास इतकी सवय झाली की मुत्सद्दी व द्रष्टे आपल्या गळी उतरणेच सोडा तर पचनी कसे पडतील.राजकारणी मतदारांवर व मतपेटीवर डोळा ठेऊन कार्य करतात, यांच्याकडे पिद्दु असतात जे आपले हात दगडाखाली देतात व अद्न्य असतात, मुत्सद्दी यांच्या कडे followers असतात तर द्रष्ट्यांकडे भक्त असतात. राजकारणी  फक्त आश्वासनं देतात ,मुत्सद्दी शासन तर द्रष्टे सर्व काळजी घेतात ,मतपेटीसाठी नाही समाज व देश हितासाठी,म्हणून भक्त त्यांचे ऐकतात  मग 144 ची गरज नाही त्यांचं ऐकलं जात 
असो आपल्यास कित्येक शतकांनंतर एक द्रष्टा योगी शासक लाभलाय.जो आपलं वेदिक शास्त्र धर्म मुत्सद्दी पणे पाळतोय,जपान,कॅनडा,usa ,च नाही तर uae सारखे देश उघडपणे पाळू लागलेत कारण त्याला नुसतं challenge नाही घ्यायचाय ते सोप्प आहे तर idiots पण हाताळाचेत .माझ्या 21 मार्च 2020 च्या लेखात  ( http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/03/blog-post.html
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3302434229772231&id=100000170606055) 

https://m.facebook.com/story.p) मी नादशास्त्र,Astrology,रेसोनान्स, अंक शास्त्र व अध्यात्म आधारे काही विश्लेषण केली होती .
आजही 5 ता च्या दिव्यांच्या उत्सवाचं शास्त्र पाहू . 1893 ला अशीच एक आपदा आली होती जगभर विषाणू मुळे 12 ते 15 टक्के लोक बळी गेले होते पण भारतात त्याचा एकही बळी गेला नव्हता  ब्रिटन वरून Williumson नावाचा शास्त्रद्न्य आपली टीम घेऊन येथे येऊन अभ्यास करता झाला व त्याला  दिव्याच शास्त्र प्रकाश शास्त्र समजले. आपल्याकडे दिवाळी होती व पतंग जसा दिव्याकडे झेप घेऊन जळतो,तो आपल्यास दिसतो तसेच,विषाणू पण जळतो पण आपणास दिसत नाही   . म्हणून आपल्याकडे दिवाळ सण हिवाळ्यात होतो ,दिव्यांची आमावस्या होतो ,यद्न्य याग होतात त्यात विषाणू शास्त्र आहे ,अग्नी शास्त्र ,तेज तत्व शास्त्र आहे यद्न्य हे शास्त्र आहे हे अध्यात्मविज्ञान आहे पण ते आता मर्यादित अशा भौतिक शास्त्राने पण मान्य केले आहे.
आता हेंच आपल्या धर्माशी निगडित परंपरा म्हणून पाळले जाते आहे .विषाणू हे विष्णू च रूप आहे ।
लक्ष्क्षमी विरहात  विषाणू रुपात फिरणारा विष्णू  संध्याकाळी लक्षमी रुपी दिव्यात आकर्षित होतो  म्हणून हे शुभम करोतीने 'आरोग्यम धन संपदा 'येते  'शत्रूबुद्धी विनाश' होतो ,'दिव्याच्या दिपत्काराने'त्या करोडो दिव्यांनी 1893 ला भारत उजळला होता असे जॉन Williumson म्हणाला .
आता पुढे तेलशास्त्र ,या दिव्यांमध्ये आपण तेल वापरतो तेही शास्त्रोक्त आहे   तुपाचा दिवा सात्विक ,तिळाच शत्रू नाशक ,निम  व मोहरी  विषाणू जिवाणू नाशक आहेत. तेलशास्त्र  वेगळा अभ्यासाचा विषय आहे ,त्यावर वेगळं पूर्ण लेख होईल. 
बर त्यात 
हे दिवे वेग वेगळ्या धातूच्या दिव्यात वाप्रताट्सम ,व देवळात व स्मशानात वा झाडाखाली लावण्यामागे शास्त्रोक्त कारणे आहेत ,आरोमा थेरपी आहे  तेल दिवा ऊर्ध्वगामी आहे ,वाहक व  messenger आहे म्हणून आपण अग्निसाक्षीने शुभ ,विवाहादि कार्यक्रम करतो म्हणून 5 ता .ला मोहरीचा व तेलाचा व तुपाचे नऊ दिवे लावावेत ,शुभम करोती म्हणावं .धातूच पण या दिव्यात महत्व आहे
एवढं  समजले तरी पुरेस आहे पण चला  थोडं आणखीन पाहुयात.
 तरी या मागे अंक शास्त्र आहे खगोल शास्त्र आहे   5 तारीख ,एप्रिल पाचवा महिना बेरीज 9.
रात्री 9 वाजता ,9 मिनिटं, नऊ दिवे   घोषणा सकाळी 9ला नऊ वाजता.नऊ  हा केतू -जिवाणू व मंगळाचा surgery व अग्नी  द्योतक .मंगळाचा पाचपट  प्रभाव ,9 x 5 = 9 परत नऊ.  त्यात दिव्यांचं  शास्त्र ,त्यात  चंद्र मघा या  नक्षत्रात,सूर्य राशीत.
५ तारखेला दिवशी शुद्ध द्वादशी  असून मघा नक्षत्र लागत आहे . योगमान तपासले असता शुल , गंड योग आहेत .
 5 तारखेला ग्रहांच्या विशिष्ठ परिस्थितीमुळे, रात्री 8.45 ला अंतराळात  पृथ्वी आणि चंद्राच्या दरम्यान एक पोकळी निर्माण होणार आहे . सूर्याचे अतिनील किरण आणि इन्फ्रारेड किरण जे मानवी डोळ्यांना दिसत नाहीत ते चंद्रावरून अपरिवर्तीत होऊन भारतभूमी आणि उपखंडावर पडणार आहेत . त्यांना दिशा मिळावी म्हणून लुघटस ऑफ व दिवेप्रकाश light  house म्हणून व आणखी कारण आहे या मागे ,ते पुढे पाहुचं .या किरणांमुळे कोरोना सारख्या सूक्ष्म विषाणूंच्या डोळ्यासमोर अंधारी निर्माण होते आणि त्याची हालचाल मंदावते . परंतू विद्युत दिवे ह्या प्रक्रियेत अडसर निर्माण करतात म्हणून शक्यतो सुर्यफुलाच्या तेलाचे व मोहरीचे तेल दिवे पेटवावे ज्यांच्या  प्रकाशातुन उपयुक्त किरणे बाहेर पडुन त्यांची फ्रिक्वेन्सी ,जीची वेवलेंथ अतिसूक्ष्म असते व  ते किटाणू विषाणू नाशक असतील.हे विषाणू फक्त दिव्यांच्याच उष्णतेने वर जाण्याची खात्रीशीर शक्यता आहे. तसेच त्यांना मोक्षाची वाट दाखवण्याकरता हे दिवे दक्षिणेकडे लावावेत,तुपाचा दिवा लावला तर थोडा कपूर व मेणबत्ती असेल तर थोडी ज्वारि वा बाजरी दाणे घाला.  यूरोपीय वायू अनुसंधान या संस्थे नुसार तुपाच्या दिव्याने एलीमिनेटा साईड नामक द्रव्य तयार हिते ते virus ला मारते असे शिकवले जाते.या वेळी रात्री 9 वाजता तुल लग्न असता राहू भाग्यात असेल व चंद्र लाभात  हे हि ब्रह्माण्डत घडामोडीस कारण ठरेल  या वेळी ब्रह्माण्डत ग्रह  आपल्या कक्षा बदलतील .एका अर्थी हा एक rare point of inflexion असेल
ग्रह आपल्या दिशेने  वाटक्रमण करता जरा अचानक वाट बदलतात यास कक्षा वा inflexion म्हणतात. मंगळ व शुक्र आपल्या कक्षा बदलणार आहेत व पृथ्वी या दोघांमधून जवळून भ्रमण करेल. यामुळे ग्यालेक्सीत एलेकट्रो मॅग्नेटिक waves प्रचंड प्रमाणात वाढतील हे cosmic rays आपल्या शरीरात असली सुप्त neutrons जागृत होऊन anti bodies तयार होऊन  त्या आपली प्रतिकार शक्ती व जिवाणू मारण्याची  मनोबलता वाढेवेल ,bp वर कन्ट्रोल येईल ,लाईट बंद केल्यास प्रभाव भरपूर राहील .हजारो वर्षात कधीतरीच हा पॉईंट of inflexion येतो. Harvard युनिव्हर्सिटीच्या The sky nd beyond या पुस्तकात याची पुष्टी केलीय व हे इंग्लंड व हार्वर्ड मध्ये शिकवलही जातं.    
या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांच्या म्हणण्यास अर्थ राहत नाही ,व त्यात  आपण सारे दिवे   नाही मालवणार,पूर्ण पणे सारे 100 टक्के लोक  दिवे नाही घालवणार व हॉस्पिटल वगैरे चे दिवे सुरूच राहणार व main swicth off नाही  करणार तेंव्हा Grud failurरचा धोका नाहीये .
या उपर जर मुस्लिम लोक आपल्या मौलवी मुल्लाच ऐकून दगड मारण्यास व CAA विरोधात ,नमाज पडण्यास  व करोना आपल्या साठी नाही हे ऐकून बंधन तोडण्यास तयार होतात तर जगाला कळू दे ना की या देशात लोक एकजूट आहेत व एका PM चा शब्द पाळतात. 
मोदींजींच्या दिवे लावण्याच्या घोषणेवरून सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे . परंतु हे सामान्य बुद्धीजीवींच्या आकलना पलीकडचे आहे .
मोदींजींचा ग्रहस्थिती , खगोलशास्त्र आणि जैविक शास्त्राचा अभ्यास  यांना माहीत नसावा .
 या मागे किती प्रचंड व सुक्ष्म विचार आहे हे लक्षात येईल . मोदींच्या मागे प्रचंड team आहे हे तर सिद्ध होतेच पण  पण त्यांना अति मानवी शक्तींच पाठबळ असल्या शिवाय हे केवल अशक्य आहे .
वरील खगोलीय,ज्योतिषीय ,प्रकाश  थीओरी व sound theoryच पिद्दु, प्रतिगामी व 'sick'uलरांच्या  गळी उतरणे ,पचणे तर सोडाच ,कर्म कठीण आहे.
कित्येक जण जाणून नाहीयेत मोदींनी केदार नाथ येथे तपस अनुष्ठान केले आहे व संन्यस्त होऊन संसार त्याग करणार होते. पण देवी व अति सूक्ष्म मानवी शक्तींनी त्यांना विचार बदलण्यास सांगितले व त्या मुळे ते RSS जॉईन करून आता जे करतायत ते करीत आहेत ,नवरात्रीत ते कडक अनुष्ठान करतात व 2 ते 3 तासच झोपतात . तरीही त्यांना 24 तास जागं राहायचं व राहण्यासाठी ते साधना करतायत . त्यांना नक्कीच 5 व्या सहाच्या मितीतून व ALIANS कडून  सहाय्य आहे हे नक्की पण virtual जगास सत्य मानून,स्टार वॉर ,अवेंजर्स ,याना सत्य समजणाऱ्या भ्रमितांना आपले सिद्ध ,सूक्ष्म व कॉस्मिक जग काय कळणार? त्यात असेही महाभाग आहेत जे फक्त देखल्या देवास  दंडवत  करतात व गरजेपुरतं मानतात त्यांना हे कसे कळणार ?
त्यामुळे या बाबतची माहिती ,सूक्ष्म परसृष्टीच (अलियन्स, ज्यांच्यासाठी अमेरिके सारखे देश  नेवाडात एरिया 56 राखून ठेऊन आहेत ,इतर देश अगदी चीन(ही अयशस्वी )प्रयत्न करतात व आपला वारसा ते चालवतात,हे कसे कळणार? त्या मुळे त्या पॅरा विद्या-  परलोक विज्ञान*( विज्ञान ह) बद्दल लिखाणाचा मोह  टाळणे इष्टच .
खरं तर आपल्यास कित्येक युगां नंतर एखादा द्रष्टा शासक लाभलाय हेच खरं.
  तर आपण एवढंच बोलू की '
'ओ पापड वाले पंगा ना ले थप्पड बजेगा, पंगा ना ले प प पंगा ना ले उंगली दबा के अंगूथ्हा बना देंगे'
 तर वरील प्रकाश ,sound व energy  चा विचार करून action  करूयात! 
LIGHT SOUND (OUR)ACTION ND ENERGY.....
$@π√∆¥ #
इदं न मम।।https://m.facebook.com/story.php?story_fbid=3384961564852830&id=100000170606055

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया