ध्वनी शास्त्र व Mantrology$@π√∆¥ #. भाग 1

अगस्तै नमः।
कृवांतो विश्वम् आर्यम्।।
*ध्वनी शास्त्र व Mantrology
$@π√∆¥ #.
भाग 1

पाश्च्यात्यकरणाचे,ज्यास मी नेहमी आंग्ल अंधनुकरण (BLINDED WESTERNI ZATION ),असे म्हणतो व so called आधुनिक विचारसरणीस आपण एवढे बळी पडलो  आहोत  कि आपल्याच वैज्ञानिक व शास्त्रोक्त संस्कृतीस अस्पन हसतो व नवे ठेवतो. यात काही मतलबी लोक राजकारण साधतात व कित्येक साधारण  जन माणसे यांत बालीचे बकरे ,पिद्दु ,होतात हे त्यांचे त्यांना पण  कळत नाही.
दुर्दैव म्हणा वा सुदैव या बाबत Law of Convergence लागू होतोय म्हणजे एकीकडे आपण आपल्याच वारसा यास वंचित  होत आहोत तर दुसरीकडे अनेक पाश्चिमात्य देश आपली संस्कृती आचरणात आणतायत .अगदी kinder गार्डन पासून (भगवद गीता पाठसन ,गणेश स्तुती  ,विश्व प्रार्थना ,मुलांना शिकवत आहेत ,)ते संसदेत रुद्र पठण (USA)शतचंडी (जपान) औम पठण (सध्या इटली तील हिस्पिटल मध्ये करोना साठी )थाळी नाद व प्रकाश शास्त्र (इटली ,ऑस्ट्रेलिया,SARC ,ब्राझील स्वित्झरलँड करोना संदर्भात)रामधून ( Saudi) पर्यंत हे दिसतंय. आपले योग्य शास्त्र ,स्तोत्र ,मंत्र आचार विचार यावर अनेक पाश्चिमात्य अभ्यास करतायत अगदी गेली 300 ते 400 वर्षांपासून ,काहीतरी आपली संस्कृती तोडायसाठी आले ,Wells SJ,काही ,Paul Brunton,  फाई ह्येन हुएन  स्यांग,  मार्क ट्वेन ,शिकायला आले.व हिंदुमय झाले.
हे सर्व आपण यंत्र ,मंत्र तंत्र या द्वारे करतो  पण हे शब्द वापरले तर कमी दर्जाचे व जादू टोना ठरवतो पण  Machine ,Formula, व Technique हे इंग्रजी शब्द आपलेसे वाटतात. आता हेंच पश्चिमी सायंटिस्ट व देश आपल्या कित्येक संकल्पना I P R (Intelectual Property Right) patentise करू पाहतायत गोमूत्र व योग  योगा 150 पेटंट ) अमेरिकेने घेतलेत ,युरोपियन देश आपले अग्नी होत्र व सोमयाग  Patentised करू पाहत आहेत .मी स्वतः या संदर्भात श्री सर्वजीत परांजपे ,【महेश्वर】 आपटे कुटुंबीय ,पोदार भोपाळ ,नाना जोशी ,व श्री सेलूकर महाराज बद्रीनाथ येथे 2017 च्या सोम योगात  आमचे स्नेही श्री लिमये गुरुजी  यांच्या समोर,)जीव तोडून सांगितलंय .पण ....... उद्या टेक्निक तंत्र आपणच करू पण रॉयलटी त्यांना द्यावी लागेल हे अजून  आपल्या लक्षांत येत नाही हेच वाईट आहे.
असो त्यावर वेगळे विवेचन होऊ शकेल ,सद्गुरूनी करून घ्यावे .
तर मंत्र यंत्र व तंत्र या त्रिवेणी शक्ती आहेत ज्या वर सारे चालते .
इथे आपण मंत्र यावरच विचरू.
आपल्या संस्कृत वा देवनागरीत प्रत्येक शब्द हा ध्वनी  व स्पंदन निर्माण करतो व अर्थपूर्ण असतो .
जगात इतर कुठल्याही भाषांमधील सर्वात शास्त्रोक्त अशी आपली संस्कृत व देवनागरी (जी170 भाषांमध्ये वापरली जाते)  आहे ,व ती संगणक योग्य आहे हे आता जगन्मान्य आहे .नुसत्या आपल्या वर्णमालेवर संपूर्ण लेख होऊ शकेल .पण इथे हे महत्वाचे आहे  कि  आपली लिपी ध्वन्यात्मक लिपी आहे म्हणजे आपण अक्षर लिहतो तसेच बातों व बोलतो तसे लिहतो
व दुसरे आपल्या प्रत्येक अक्षर यास अर्थ आहे .पहा 'ख' म्हणजे  आकाश 'ग'  म्हणजे गमन ,'ज' जाणे मग खग म्हणजे  आकाशात गमन करणारे ढग व पक्षी,जग  जिथे जाणे येणे ( जन्म मरण ) होते .
तसेच अद्न्य ,गुरु असे अनेक शब्द हे डॉ अर्थपूर्ण अक्षरापासून नवीन अर्थपूर्ण शब्द होत .
तसेच शब्दांना  ध्वनी आहे ,साऊंड आहे त्यामुळे  स्पंदन आहे व आपण हे शब्द अनोख्या रीतीने गुंफून स्पंदन नाद लहरी ,wave lenth निर्माण होते,  याला रेसोनान्स Theory असे  Engineering sc म्हणते .या  लाहिरी व वेव लेंग्थ चांगल्या वाईट असतात ( म्हणू आपण म्हणतो की आपली wave लेंग्थ जुळली वा जुळत नाही)  तर मंत्र हे अशा शक्ती लहीरींपासून उत्पन्न  होतात .
या मंत्रांचे परिणाम कसे होतात याचे संशोधन पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी केलेत  गेल्या शतकांच्या सुरुवातीस एका ब्रिटिश संशोधिकेने तेथे असलेल्या काही त्या काळील  सर्व साधारण भारतीयांना मनन स्तवन करताना पहिले,ऐकले ,तिच्या शरीरात त्याने काही लाहिरी निर्माण झाल्या .तिने  एक्सपेरिमेन्ट करायचे ठरवले .तिने वेग सगळ्या भारतीयाना त्यांना येत असलेले स्तोत्र मंत्र ,म्हणावयास सांगितले व एका परातीवजा भांड्यात माती पसरवून ठेवली .तिच्यात लक्षांत आले की ज्यांनी गणपती स्तवन वा स्तोत्र म्हंटले तेंव्हा काहो आकृती तयार झाली ती गणपती सारखी होती.कुणी कालभैरव स्तोत्र म्हंटले तर कुत्रा व व काळी आकृती ( काळ भैरवाची ) तयार झाली.व तिने मंत्रात लहरी निर्माण करण्याची शक्ती आहे व ते  उपयुक्त changes घडवतात।.

$@π√∆¥ #  ©
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/04/mantrology-1.html

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3391776154171371&id=100000170606055
क्रमश:....
.
भाग2

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया