ध्वनी शास्त्र व Mantrology$@π√∆¥ #.मंत्र शक्ती भाग 2ध्वनीच्या विविध लहरींच्या मुळे हलक्या वाळूच्या कणांचे कसे विशिष्ट आकार होतात बघा। तुम्ही आम्ही जेव्हा मंत्रजप, स्तोत्रपाठ करतो तेव्हा त्या त्या मंत्र आणि स्तोत्रात प्रार्थना, वर्णन केल्या गेलेल्या देवता या अशा वायुरूपात प्रकट होतात। व्हिडीओ अवश्य बघा आणि खूप शेअर करा। मंत्रजपाने काय होतं याचा सज्जड पुरावा आहे हा व्हिडीओ.*How sound waves make

🕉 अगस्तै नमः।

कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।

*ध्वनी शास्त्र व Mantrology

$@π√∆¥ #.

मंत्र शक्ती 

भाग 2


(Link भाग 1

http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/04/mantrology-1.html

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3391776154171371&id=100000170606055)

ध्वनीच्या विविध लहरींच्या मुळे हलक्या वाळूच्या कणांचे कसे विशिष्ट आकार होतात बघा। तुम्ही आम्ही जेव्हा मंत्रजप, स्तोत्रपाठ करतो तेव्हा त्या त्या मंत्र आणि स्तोत्रात प्रार्थना, वर्णन केल्या गेलेल्या देवता या अशा वायुरूपात प्रकट होतात। व्हिडीओ अवश्य बघा आणि खूप शेअर करा। मंत्रजपाने काय होतं याचा सज्जड पुरावा आहे हा व्हिडीओ.*
How sound waves make patterns on light weight particles of sand...
Now imagine, how *MANTRAS* makes impact on us . And when we are receptive, and ready, we do get positively influenced by vibrations
असेच मंत्र प्रयोग  पाण्यावर आपण पूर्वापार करीत आलो आहोत. आपले पूर्वज ,आजी आजोबा ,संत, साधू, ऋषी, मुनी हे पाणी मंत्रवून देत व रोग व्याधी निवारण करीत .कित्येक निरोगी लोक पाणी पिताना पाणी भरून पितात ,माझी आई मेहमी सकाळी उठल्यावर पाणी मंत्रवून प्यायची .90 वर्षे जगली ,व तिचे मानसिक आरोग्य व आचार विचार अत्यन्त उत्कृष्ट होते. मी व माझे अनेक विद्यार्थी  करोना पासून बचावासाठी गरम पाणी विशिष्ट पद्धतीने भारून पितात व शांत ,कॉन्फिडेन्ट आहेत.असे गरम पाणी भारून ,मंत्रवून प्यायले तर कुठलेच जिवाणू ,विषाणू जवळ फिरकत नाहीत ,पोट साफ होते,डायजेशन, पचन सुधारते.
दुर्दैवाने भारतीय नेहरू पुरस्कृत 'Sick'ular शिक्षण ,कॉन्व्हेंट फॅशन या मुळे आज काल  याची खिल्ली उडवली जाते .
जुनाट व बरे न होणाऱ्या रोगांवर उपचार करण्याकरिता मंतरलेले पाणी वापरणे हा अंधश्रध्देचा भाग असेच मानले जात असे. परंतु, पाण्यावर खरोखरच बाह्य गोष्टींचा काही परिणाम होतो का याचा अभ्यास केल्यावर असे निष्कर्ष निघाले की -

1. पाण्याची स्तुती केली किंवा अपशब्द वापरले तर त्यावर त्याचा परिणाम होतो.
2. पाण्याला व्यक्तींची नावे समजतात व त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार पाणी प्रतिसाद देते.
3. पाण्यावर संगीताचा परिणाम होतो व ते तसा प्रतिसाद देते.
4. पाण्यावर चित्रांचा किंवा विशिष्ट दृश्यांचा प्रभाव होतो.
जल है तो जीवन है हे उगीचच नाही म्हंटले जात.
ऋग्वेदातसुध्दा काही ऋचा असे संदर्भ देणाऱ्या आहेत. ऋचा 7.101.6 मध्ये पर्जन्याला सर्व स्थावर - जंगम सृष्टीचा मूलाधार व जगदुत्पादक आदिशक्ती असे म्हटले आहे.
नासाने 1997 साली पाण्यावर संशोधन केले.
नासाचे 1997 मधील संशोधन आणि इ.स.पूर्व 5/6 हजार वर्षातील ऋग्वेदातील प्रतिपादन यात विलक्षण साम्य आहे हे सुध्दा एक महदाश्चर्यच म्हणावे लागेल.
मासारु इमोटो नावाच्या जपान येथील शास्त्रज्ञाने पाण्याची लागली वेगळी रूपे व मंतरलेले पाणी यावर बरेच संशोधन केले आहे.
. मासारू इमोटो या जपानी संशोधकाने ‘Messages from Water’ या आपल्या पुस्तकात ही सर्व माहिती व त्याला पुराव्यादाखल पाण्याच्या स्फटिकांची छायाचित्रेही दिली आहेत. पाण्यातील गूढत्व या विषयावर ठाम मत व्यक्त करताना, त्यांनी या तंत्राचा अवलंब केला आहे Magnetic Resonance Analyser आवश्यक ते पृथ:करणही केले आहे.
त्यानी वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी जसे  नैसर्गिक ,गढूळ ,शहरातील पाणी नदीचे पाणी  अगदी अंतराळातील पण पाणी ,यावर एक्सपेरिमेन्ट करून हेच सांगितले आहे की  प्रार्थना व मंत्राचा  चांगला वाईट परिणाम होत असतो.

पाण्याला वाचता येते  व मंत्रांचे पाण्यावर होणारे परिणाम  हे सिध्द करण्यासाठी -
1. निरागस मुलाच्या चित्रावर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतील स्फटिक फारच सुंदर होते व कुरूप चित्रावर ठेवलेल्या पाण्याचे स्फटिक वेडेवाकडे होते.

2. दोन बाटल्यांमध्ये एकाच प्रकारचा भात एकाच पध्दतीने शिजवून ठेवला व एकाला उद्देशून Thank you व दुसऱ्याला उद्देशून You Fool असे शब्द सातत्याने उच्चारले तर Thank you वाल्या बाटलीतील भाताला मंद गंध येत होता व You Fool वाला भात काळा पडून सडल्याची दुर्गंधी येत होती.

3. एका कागदाच्या पृष्ठभागावार हीच वाक्ये लिहून त्यावर पाण्याच्या बाटल्या ठेवल्या तर त्यांच्या स्फटिकांवर होणारे परिणाम अगदी स्पष्टपणे वेगळे दिसतात. याबाबत अधिक संशोधन चालू आहे.
4. एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समुदाय परमेश्वराची प्रार्थना करीत असेल तर पाण्याच्या स्फटिकावर भक्तिभावाने प्रार्थना करण्याचे वेगळे परिणाम दिसू शकतात.
5. प्रत्येक उच्चारल्या जाणाऱ्या शब्दाला स्वत:ची स्वतंत्र लहरी निर्माण करण्याची ताकद असते. अपशब्दामुळे ते एैकणाऱ्या पाण्याचे स्फटिक एकत्र येऊन ते लवकर नाश पावतात.
6. मानवी शरीरातील रक्त, लाळ, लघवी यावरील परिणाम पाहाण्याकरिता त्या द्रावांचे सौम्यीकरण करणे आवश्यक असते. कारण या द्रावांमध्ये पाण्याशिवाय इतर पदार्थ असतात. त्यामुळे स्फटिक तयार करणे अवघड जाते. कधी कधी हे सौम्यीकरण (dilution) 10 -12 किंवा 10 -20 पर्यंत करावे लागते व मगच त्यापासून स्फटिक तयार होऊ शकतात.
असो आपण पूर्वापार करीत अडलेल्या अशा मंत्र साधनेच्या प्रॅक्टिसच्या योग्यतेचे पुरावे पाश्चात्य देतात हे एका परीने चांगलेच अशे कारण त्या मुळे तरी आपले अंधांग्ळ लेले सु शिक्षित  यांचा विश्वास तरी बसेल.
असो मंत्र हे परिणामकारक असतात हे सिद्ध करण्यासाठी एवढे पुरेसे आहे .
पाणी भरणे ,पाणी सिद्ध करणे हे शास्त्रोक्त आहे कारण पाण्याचा सर्वात मोठा गन म्हणून पाण्याला स्मृती असते प्रचंड स्मृती असते.
जसा व जर मंत्राचा प्रभाव  पाण्यावर होतो तर मानवी शरीरावर पण होतो हे आपसूकच सिद्ध होते  कसे ते पाहूया पुढील भागात ,भाग 3 मधे
$@√∆¥ # ©

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3394539293895057&id=100000170606055


http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/04/mantrology-2-how-sound-waves-make.html

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3394539293895057&id=100000170606055


https://m.facebook.com/story.php?story_fbid=3394566187225701&id=100000170606055

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया