Posts

6)पितृशास्त्र :अंती मती ,सा गती.

6)पितृशास्त्र :अंती मती ,सा गती. $#¡\/@π√@¥  dr $@π√@¥ #©πk@£$€ © https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/6.html मनुष्य मृत झाला की सर्व संपले असा अनेकांचा समज असतो . परंतू मेल्यावरही वासना न संपल्याने ती व्यक्ती अतीसूक्ष्म देहाने ती वासना पूर्ण होईल यासाठी झटत असते . देह जो प्रत्यक्ष दिसतो तो यानंतर कारण देह , महाकारण देह व सूक्ष्मदेह या रूपात ती व्यक्ती असते यातील सूक्ष्म देह तो पुढील मार्गक्रमणेस निघतो परंतु जोवर और्ध्वदैहीक होत नाही तोवर कारण व महाकारण देह तिष्ठत रहातात . आपण म्हणतो की कणखर मनाने केलेला संकल्प वातावरणात मिसळून तो पूर्णत्वासच जातो अगदी याच प्रमाणे जाणाऱ्या जिवाच्या जर इच्छा खूपच बाकी असतील व संसारात जिव गुंतला असेल तर मृत्यूच्या समयी ईश्वर मनात न येता पाळीव प्राणी , आवडत्या व्यक्ती , जेवण बाकी असेल तर जेवण असे दिसत रहाते  तेच चिंतन करत ती व्यक्ती मृत होते ! व त्यानुसार त्या मृतास गती व जन्म मिळतो.म्हणूनच आपल्या कुंडलीत पूर्वकर्मानुसारें जन्म मिळतो असे लिहलेले असते.म्हणून मरण समयी देवाचे नाव घावे व तसे घेता यावे म्हणून आपण मुलांची नावे...

5)पितृशास्त्र:पित्रोत्सव ०पितृपक्ष

5) पितृशास्त्र:पित्रोत्सव ०पितृपक्ष     🕉 अगस्तै नमः ।कृन्वंतो विश्वम् आर्यम्। 'शिवंजय':डॉ संजय होनकळसे https://m.facebook.com/story.php?story_fbid=2318366018179062&id=100000170606055 https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/5.html पितृशास्त्र हे मृत्यूनंतरच्या जीवनाचं,व त्याच्या उत्सवाचं शास्त्र आहे. मृत्यूशास्त्र हे पितृशास्त्राशी  सुसंगत,संबंधित पण विशेष शास्त्र आहे व वेगळ्या लेखाचा विषय आहे.मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय व कसा होतो याचा शास्त्रीय विवेचन करणारे शास्त्र मृत्यूशास्त्र होय व त्याचा सारासार विचार भारतीय 'संस्कृतीशास्त्र' करते व तो विचार 5000 वर्षापूर्वीच केला गेलाय,आपण तो एक संस्कृतीचा भाग म्हणून शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासतो,पण पाश्चिमात्य संशोधनात, जिथे फक्त शास्त्र वा विज्ञान, संस्कृतीशी नाही,  या पुरताच हा विषय मर्यादित आहे हा विचार 1970 पासून करू लागले,त्यांचा विचार पाळण्यात तर सोडाच पण अजून गर्भ धारणावस्थेत पण पुरेसा नाही.मृत्यू शास्त्र हा पितृशास्त्राचाच एक महत्वाचा घटक आहे कारण मृत्यू नंतर पितृलोकांची यात्रा सु...

पितृशास्त्र:पुष्प ३:जिथे ब्रह्मपुत्रा पृथ्वीराज उतरते ते परशुराम कुंड:पितृस्थान.: 

पितृशास्त्र:पुष्प ३: जिथे ब्रह्मपुत्रा पृथ्वीराज उतरते ते  परशुराम कुंड:पितृस्थान.: "शिवंजय":डॉ.संजय होनकळसे. www.drsanjayhonkalse.tripod.com .https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/blog-post_37.html http://drsanjayhonkalse.blogspot.in/?m=1 पितृ पंढरवड्यात तर पितृशांती व संतुष्टि करतातच पण पितरांच्या शांति,संतुष्टि व प्रसन्नते साठी तीर्थ तर्पण व तीर्थ श्राध्द पण महत्वाचे मानले गेलेत.किंबहूना काही महत्वाची तीर्थस्थळे ही पितृस्थाने म्हणून मान्यता प्राप्त आहेत. भारतात अशी एकूण ४२ पितृ स्थाने प्रसिध्द आहेत. माझ्या गेल्या २० वर्षाच्या अध्यात्मिक व धार्मिक वाटचालीत सद्गुरू कृपेने माझी १२ ज्योतिर्लिंग यात्रा प्रत्येकि ३५ वेळा संपन्न करवली गेली .12 ज्योतिर्लिंगाच एक वर्तूळ पूर्ण करण्यास २५००० के २७००० कि.मि.प्रवासाचा टप्पा पार करावा लागतो.असा यात्रावास प्रभु कृपे मजकडून ३५ वेळा नौकरी ,व्यवसाय व घरील कर्तव्य सांभाळून पार करवला गेलाच पण त्याचबरोबर मातोश्री व इतर २०० जणांना  पण या यात्रा मजमार्फत करवल्या  गेल्या. सात कैलाश,सात बद्री,पंचराम पंचप...

प्रधान सर माझी एक यशोदा

प्रधान सर माझी एक यशोदा सरांना साष्टांग दंडवत, त्यांच्या व त्यांच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील सुप्रसिद्ध रुपारेल महाविद्यालयातील life members व इतर सहकारी यांचे हे गुण कॉमन आहेत .यांनी ध्येय म्हणून शिक्षणाचे कार्य केले ,माझ्यासारख्या असंख्य गरजू व गरीब मुलांना(फक्त विद्यार्थी नव्हे)यांनी योग्य दिशा दाखवून चांगल्या दशे पर्यंत पोहचण्यास मदत केली व आजही हे मिशन सुरूच आहे ,"once a Teacher ,always a teacher, Once a Ruparelian always a Ruparelian" यांचा उत्साह ,सचोटी ,कार्यक्षमता,patience आवाका बघून माझ्या सारख्या पामर ,पोरक्या ,कम नशिबी मुलाच्या आयुष्या चही सोन करणारे हे परीस आहेत.प्रधान सर व त्यांची रुपारेल मधील टीम व Sr सहकारी Dr S G Mudgal, CT Yeolekar Dr BR शिंदे  P G Hirlekar हे सारेच असे  परंपरा असलेले परीस यांच्या सान्निध्याने मी पावन आहे.24 तास शिक्षण व प्रबोधनाला वाहून घेतलेले असे हे आमचे  Loco paranty:हे खरे 'मास्तर'= 'मा'तेच्या 'स्तर'पांघरून जीवन घडवणारे .माझ्या नजरेत हे आई पेक्षा श्रेष्ठ कारण आईशी आपली नाळ जोडलेली असते. देवकी ...

पितृ शास्त्र 1: विषय प्रवेश ,Cutain Raiser:

ऋण मुक्ती व शुभाशीर्वाद प्राप्तीचा उत्सव पित्रोत्सव:विषय प्रवेश ,Cutain Raiser:   :'शिवंजय' डॉ संजय होनकळसे.© http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/1-cutain-raiser.html 🕉️ अगस्तै नमः। कृन्वंतो विश्वम आर्यम्।। भारतीय संस्कृती हि सनातन,सर्वसमावेशक, स्वयंपूर्ण,संपूर्ण(व्यापक)अशी आहे.तिला परंपरा आहे.ती सर्व समावेशक व व्यापक आहे कारण ती हवामान तापमाना  पासून मान सन्माना पर्यंत,अर्थशास्त्र पासुन जिवशास्त्रापर्यंत,जनन शास्त्रापासून मरण शास्त्र(Eschatology),मरणोत्तरशास्र,पुनर्जन्म शास्त्रपर्यंत विचार,विहार,व्यवहार व परिणाम याचा उहापोह उपयोग करते जन्मापासून मरणापर्यंत,नव्हे मरणोत्तर विचार करते.त्यामुळे व्यापार,व्यवहार, उपचार,सणवार,उत्सव,स्वयंपाक यांची सांगड, अगदी तर्कनिष्ठ सांगड घातली गेलीय. हे सर्व इतकं चांगल्यारीतीने  गुंफलेय कारण याला शास्त्रोक्त ,व अध्यात्म शास्त्रोक्त  आधार आहे ,आणि  अशी इतकी छान गुंफण कुठेच नाही .हि जगाला सनातन धर्माची देणगी आहे.      मात्र दुर्दैवान,अंधांग्ळलेल्या ©(Blinded Westernization) प्रवृत्तीमुळे आपल्...

My Culture FishTour country Thailand 33: Universal LORD :Ganesha

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्। My Culture FishTour country  Thailand 33: Universal LORD :Ganesha   : '$#¡v@π√@¥ 'dr. $@π√@¥ #●πk@£$€ © ( I devote this transliteration to my friends Michael,Shaivist  Lindia Klass from Texas US, Davidson,Canada, sweet Jasmine from Germany,Gerardo E Martinez _ Peru South America,Beate _ Carla Fischbach , Hamburg Germany who are keenly interested in Hinduism) Lord Ganesha is the prime ordeal Hindu deity , and has the primary  place in all spiritio religious rituals n festivals.Though significant to Hindu tradition, Ganesha attracts the Western world nd other places such as Indonesia ,Java ,Sumatra,Malaysia ,Thailand.All these places Lord Ganesha is worshipped as the LORD of In...

एकमेकाद्वितीय सरकटा /मुंडकटीया गणेश: 

🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम। Unique Ganesh: Mund katiya ganesh or sar kata vinayak.    एकमेकाद्वितीय सरकटा /मुंडकटीया गणेश: 'शिवंजय':संजय होनकळसे© 'शिवंजय':संजय होनकळसे© Beheaded Ganesha: (कुठे शीरछेदन झालंय गणपतीचे ? कुठे आहे गणेशाचे मूळ शीर?) गणेश हा कृष्णा इतका वा थोडा जास्तच लोकप्रिय देव आहे.जसे कृष्णबाळकृष्णा च्या कथा व छटा बालगोपा ळांना व वरिष्ठांना आवडतात त्याच आवडीने,उत्साहात बालगणेश कथा,animatio n ऐकल्या,पहिल्या जातात. ऋग्वेद ते पुराण  वाग्ड्मय या दोन्हीत गणेशाच्या अनेक कथा उल्लेख आहे.गणेश पुराण व मुद्गलपुराण तर सर्वस्वी गणेशावरच आहे. पण ब्रह्मवैवर्त व शिवपुराण, भाविष्यपूराण यातही उल्लेख आहेच.ब्रह्मवैवर्तात कृष्ण राधा संवाद माध्यमातून गणपतीची माहिती मिळते तर भविष्यपुरणात वरद विनायक पूजनाने कसे कृष्णाला शक्ती व यश प्राप्त झाले,ते व्रत तो दर शुक्रवारी करतोअसे  सुदामास सांगतो.सत्य युग, त्रेता युग  इ युगातील गणेश अवताराच्या कथा आहेत व यदा यदाही ग्लानीर्भवती भारत अशी अवस्था झाल्यावर गणेशाचे प्राकट्य झाल्याचे दिसते.या गणेशाचे गज आनन ...