महाराष्ट्राची गया :पांडेश्वर ,गणेश गयाभाग 2:कऱ्हेच पाणी:108 नद्यांचे तिर्थोदक असलेली नदी :
अगस्तै नमः। कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
महाराष्ट्राची गया :पांडेश्वर ,गणेश गया
भाग 2:
कऱ्हेच पाणी:108 नद्यांचे तिर्थोदक असलेली नदी :
$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥
drsanjayhonkalse@gmail.
com
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/08/2-108.html
भाग1 ची लिंक
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/08/1.html
अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।
भाग 1
महाराष्ट्रातील गया :गणेश गया:पांडेश्वर
$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥
drsanjayhonkalse@gmail.com

।शिवार्पण मस्तु।
रामाने त्याच्या वनवास काळात महाराष्ट्रात वास्तव्य केल्याच्या खुणा व स्थान आहेत ,जसे पंचवटी,आजही तेथे भाविक व साधक भेट देतात.
पण पांडवही त्यांच्या वनवास काळात महाराष्ट्रात येऊन काही काळ राहिले होते हे सहसा कुणास माहित नसावे व असल्यास त्याकडे दुर्लक्ष झाले असावे .पांडव हे महाराष्ट्रात नुसते वास्तव्यास होते असे नाही तर त्यांनी ते जेथे राहिले तेथे त्या भागाच्या प्रगती व शेती ,पाणी पुरवठा व पर्यावरणात मोलाची भर घातली होती ज्या मुळे आजही त्या भागात आर्थिक प्रगती होत आहे व तो भाग आजही सुंदर ,सुजल व सुफल आहे .
त्यांनी या भागात शिव लिंग हि स्थापन केले जे आजही तेथे आहे व पांडवांनी स्थापित केले म्हणून त्यास पांडवेश्वर शिव लिंग ,व उभे अपभ्रन्श होऊन पांडेश्वर लिंगम्हणून ओळखले जाते पण राम वास्तव्याने पुनीत पावन पंचवटी इतके प्रसिद्ध नाही ये . खरतर हे शिव लिंग व मंदिर जेथे स्थापन केले ते गावही पांडेश्वर म्हणूनच ओळखले जाते. हे गाव पुण्याच्या पुरंदर तालुक्यात स्थित असून जेजुरी पासुन, मोरगाव बारामती रस्त्यावर ,28 km वर आहे.
हे मंदिर, पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत हे मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात’ अशी लोकधारणा आहे. सद्य स्थितीत असलेले हे मंदिर अभ्यासकांच्या मते तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे बांधलेले असाव.
हे मंदिर म्हणजे इतिहास संशोधन शास्त्रासाठी अभ्या व सांशीधनाचा विषय आहे.
कऱ्हा नदीवर बांधलेल्या घाटावर हे पुर्वाभिमुख मंदीर आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून कलाकुसरी युक्त आहे या कामावर चालुक्यशैलीची छाप जाणवते या मागील मुख्य मंदिर हे मोठ्या विटा वं चुन्यामध्ये बांधलेले आहे. हे काम मुळात चैत्याचे असून ते तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील असावे असे जाणकार सांगतात. याचे गीलाव्याचे काम इस. ११९६ मध्ये झाल्याचे मंदिरातील गिलार्यावरील लेखातून समजते
मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर, दगडी मुखमंडप, नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या, मराठा कालीन भित्तीचित्रे , रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात.
. गर्भगृहात एका आसनावर भव्य शिवलिंग आहे. वनवासात असताना पांडवांनी हे लिंग स्थापन केल्याची जनश्रुती आहे.
याच यज्ञासाठी गंगाजल आणण्यासाठी चतुर्मुखावर ध्यानस्त असलेल्या ब्रम्हादेवांचा कमंडलू पांडवांनी लवंडला व त्या पासून कऱ्हा नदीची निर्मिती झाल्याचे मानले जाते. मंदिरावरील कळसाचे वं परिसरातील ओवरीचे काम १८ व्या शतकातील वाटते मंदिराचे दक्षिणेस एक गणपती घुमटी आहे त्या मध्ये गणपती मूर्ती शेजारी गणेशपद आहेत यामुळे या क्षेत्रास गणेशगया ही म्हंटले जाते, येथेच पांडवांनी पितृश्राद्ध केल्याचे ही सांगतात. मुख मंदिरामागील ओवरीत शक्तीची प्रतिमा म्हणजेचं पार्वतीची प्रतिमा आहे.
भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे. ४३ बाय २३ बाय ७.५ सेंटीमीटर आकारांच्या विटांचे बांधकाम आपणास खूप काही सांगून जाते. मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील गजपृष्ठाकार व आयताकृती छताचा सभा मंडप व जुन्या विटांचा वापर, उत्कृष्ठ गिलावा संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा ठरला आहे. दगडी मुख मंडपाच्या बाहेरील पाच फुटी द्वारपालांची शिल्पे तसेच मंडपात २४ व बाहेर २ अशी देकोष्ठ पाहण्यासारखी आहेत. सूर सुंदरी व देवतांची शिल्पेही येथे आहेत जालवातायने, प्रवेश द्वाराच्या मधोमध मंदारक, भिंतीच्या पायाशी असणारी धर्म-यश नक्षी या सा-या गोष्टी कोरीव लेण्यांसारख्या आहेत.
मंदिराच्या विविध स्थापत्यशैलीचा मिलाफ असलेले हे मंदिर आवर्जून पाहिलेच पाहिजे.

कऱ्हा नदीवर बांधलेल्या घाटावर हे पुर्वाभिमुख मंदीर आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून कलाकुसरी युक्त आहे या कामावर चालुक्यशैलीची छाप जाणवते या मागील मुख्य मंदिर हे मोठ्या विटा वं चुण्यामध्ये बांधलेले आहे. हे काम मुळात चैत्याचे असून ते तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील असावे असे जाणकार सांगतात. याचे गीलाव्याचे काम इस. ११९६ मध्ये झाल्याचे मंदिरातील गिलार्यावरील लेखातून समजते. गर्भगृहात एका आसनावर भव्य शिवलिंग आहे.
हए शिवलिंग स्थापित केलेले मंदिर
पुर्वाभिमुख असून ते कऱ्हा नदीवर बांधलेल्या घाटावर बांधलेले आहे.
या मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून कलाकुसरी युक्त आहे या कामावर चालुक्यशैलीची छाप जाणवते या मागील मुख्य मंदिर हे मोठ्या विटा व चुन्यामध्ये बांधलेले आहे. हे काम मुळात चैत्याचे असून ते तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील असावे असे जाणकार सांगतात. याचे गीलाव्याचे काम इस. ११९६ मध्ये झाल्याचे मंदिरातील गिलार्यावरील लेखातून समजतेराच्या विविध स्थापत्यशैलीचा मिलाफ असलेले हे मंदिर आवर्जून पाहिलेच पाहिजे.
मुख मंदिरामागील ओवरीत शक्तीची प्रतिमा म्हणजेचं पार्वतीची प्रतिमा आहे.
वनवासात असताना पांडवांनी हे लिंग स्थापन केल्याची जनश्रुती आहे.
मंदिरावरील कळसाचे व परिसरातील ओवरीचे काम १८ व्या शतकातील वाटते मंदिराचे दक्षिणेस एक गणपती घुमटी आहे त्या मध्ये गणपती मूर्ती शेजारी गणेशपद आहेत .या ठिकाणीच पांडवांनी आपल्या पितरांचे श्राद्ध केले होते.हे श्राद्ध गणेशाच्या साक्षीने केले गेल्याने या क्षेत्रास गणेशगया ही म्हंटले जाते.
येथे पांडवांनी भव्य दिव्य यद्न्य केला होता या यज्ञासाठी त्यांनी येथे सर्व सुविधा निर्माण केल्या .एक यद्न्य गावच येथे उभे केले गेले .अनेकांना आमंत्रण गेले ,राहणे ,यादनशाला ,भोजन गृह ,पाक गृह निर्माण केले गेले .पण मग लक्षांत आले याच भव्य यज्ञासाठी गंगाजल पेय जल याची व्यवस्था करणे जरुरीचे होते .पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पांडवांनी सल्ला मसलत करण्यासाठी श्री कृष्ण यास साकडे घातले गेले .व पाण्याची व्यवस्था केली गेली .ती कशी केली गेली हीही एक वेगळी कथा आहे .पाहुयात ती पुढील भागात .
इदं न मम।
$@π√∆¥ #

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4829953293686976&id=100000170606055

भारतातही नज्ञानमागेही कथा आहेत जसे भगीरथ याने गंगा नदी ,परशुरामाने ब्रह्मपुत्रा (
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/05/blog-post_13.html) शरयू विष्णूचे प्रेमाश्रु(
http://shivanjay-moviereview.blogspot.com/2021/06/blog-post_24.html)तशीच आपली कऱ्हा नदी ब्रह्मदेवाच्या करा नावाच्या कमंडलू तुन जन्मली त्याची कथा पाहू जी मुदगल पुराणात आहे.
भाग 1 मध्ये आपण पाहिले की पांडे श्वर येथे द्रौपदी व कुंतीमातेसह पांडव वास्तव्य करून रहात असत, सदर भागात पाण्याचे दुर्भिक्ष होते.
या ठिकाणी असता त्यांचे पिताश्री कै पांडू यांची श्राद्ध तिथी आली असता पांडवांनी येथे श्राद्ध व एक मोठ्या यज्ञाचे आयोजन करण्याचे योजिले .अनेक पाहुणे ,ऋषी मुनी याना आमंत्रण गेले ,भोजन गृह ,मुद्पाक खाना ,मांडव सर्व व्यवस्था झाली .पण पाण्याचे दुर्भिक्ष कसे घालवायचे हा यक्ष प्रश्न होता.
भगवान श्रीकृष्णास पांडवांना या भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासंबंधी विनविले. त्या वेळी भगवान श्रीकृष्णाने सुचविले की, गराडे येथे असलेल्या चतुर्भुज डोंगरावर ब्रह्मदेव जलपूर्ण कमंडलू, ज्यात 108 नद्यांचे जल आहे, घेऊन भगवंत प्राप्तीसाठी तप करत बसले आहेत .तो कमंडलू कलंडून दिल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या धारेतून सरिता वाहील. हे कार्य स्वीकारून भीम ब्रम्हदेवापाशी गेला, त्याने समाधीमग्न असलेल्या चतुराननास जागृत करण्याचा खूप प्रयत्न केला. ब्रम्हदेव समाधीतून जागे होईनात. नाईलाजाने शेवटी ब्रम्हदेवास सावध करण्यासाठी भीमाने ब्रह्राच्या मस्तकावर शीतल पाण्याचा कमंडलू ओतला. ब्रह्माचा कोप होऊ नये या भीतीने म्हणून तो पूर्वेस पळत सुटला. त्याच्या बरोबरच त्या करातील( कुंभातील कमंडलूतील) पाण्याचा प्रवाहही वाहू लागला, थंडपाण्याच्या स्पर्शाने ब्रह्म जागृत झाला व भीमाच्या मागे लागला. श्रीकृष्णाने पूर्वीच सुचविल्याप्रमाणे भीमाने त्या जलप्रवाहाकाठी शिवभक्त ब्रम्हाकरिता पार्थिव शिवलिंगे तयार केली होती. ब्रह्मदेव हा शिवभक्त असल्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याखेरीज त्यास मार्ग आक्रमिता येईना. त्यामुळे ब्रह्मदेव शिवलिंगस्थळी थांबत व त्या अवधीत भीम पुढे जाई. भीम व जलप्रवाह पुढे पुढे आणि ब्रह्मदेव मागे मागे अशी ही शर्यत पांडेश्वरी समाप्त झाली, पांडेश्वरी श्री कृष्णासह वर्तमान पांडव यज्ञकर्म आचरीत होते. तेथे श्रीकृष्णाने ब्रह्मह देवास विराट रूप दाखवून त्यांची तापसंकल्प पुर्ती केली व हे कार्य ,नदी मुळे येणारी संपन्नता ,जागोजागी झालेली शिव लिंग स्थापना भीमामुळेच झाली म्हणून त्याला माफ करावे अशी विनंती केली.ब्रह्महने ती स्वीकारून यद्न्य जाऱ्यामध्येही ब्रह्मदेवही सामील झाले, त्यांच्या कमंडलूचे नाव होते कर करामधून जन्मलेली ती कर-जा म्हणजे कऱ्हा. तर अशी आहे ही कर्हेच्या उगमाचे कथा जी मुदगल पुरं व पांडव इतिहासात उल्लेखली आहे. भीमाने ज्या ज्या ठिकाणी पार्थिव शिवलिंगे तयार केली त्या त्या ठिकाणी आजही भव्य शिवालये उभी आहेत. कोटेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर, पांडेश्वर ही कऱ्हाकाठची शिवालये याच कथेची साक्ष देत आहेत. पांडवांचा यज्ञ संपला परंतु ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून सुरू झालेली कऱ्हा शतके लोटली, युगे लोटली तरी अजूनही वाहतेच आहे. आणि तीरावरील जीवनमळे फुलवीत आहे
कऱ्हा नदीचा उगम पुरंदर तालुक्यातील सासवडच्या पश्चिमेकडे गराडे गावाजवळ चतुर्मुख येथे होतो. नंतर ती कोडित बुद्रुक, कोडित खुर्द, सासवड, खळद,( जिथे ती खळखळ वाहते) बेलसर, (जिथे ब्रह्मदेवाचे शिपूजेचे बेल संपले ते ठिकाण),कुंभरवळण ( जिथे कऱ्हा वळण घेते ते) ,अर्जुन वळण ( जिर्हे अर्जुन भिमास शोधाव्यास आला ते ) नकुल वन ( जिथे नकुल आला भिमास शोधत ) धालेवाडी, नाझरें वा नागझरे ( जिथे भिमास नाग दर्शन झाले ते) अशी गावे जी भीम ब्रह्मदेवाच्या मार्गात अली ती गावे)या गावातून वाहते, व मोरगाव येथून बारामती तालुक्यात नीरेला मिळते. कऱ्हा नदी ही पूर्व वाहिनी नदी आहे.कऱ्हा नदीवर जेजुरी जवळील नाझरे येथे मल्हारसागर नावाचे धरण बांधलेले आहे. कऱ्हा नदी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीला सोनगाव येथे मिळते आणि संपते.
कऱ्हा नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ही नीरा नदीची उपनदी आहे.ही पुणे जिल्ह्यातून वाहते. पुणे जिल्ह्यातील सासवड हे तालुक्याचे ठिकाण या नदीकाठी वसले आहे. तिच्या काठावर जिल्ह्यातील सासवड, जेजुरी मोरगाव आणि बारामती ही प्रमुख गावे आहेत.
कऱ्हा नदी इतर नावे कऱ्हामाई, कऱ्हाबाईउगमचतुर्मुख मंदिर दरेवाडी गराडे ता. पुरंदरपाणलोट क्षेत्रामधील देशमहाराष्ट्रउगम स्थान उंची१,०२० मी (३,३५० फूट)ह्या नदीस मिळते नीरा नदी धरणे नाझरे धरण मल्हारसागर।
संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांनी कऱ्हा नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली होती. अश्या या सासवडला वटेश्वर, संगमेश्वर, सिध्देश्वर ही तीन पांडवकालीन शिवमंदिरे आहेत. मंदिरे खरंच पाहण्यासारखी आहेत.
बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची या ठिकाणी समाधी देखील आहे. कोटेश्वर,(कोडित) सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर (जेजुरी), पांडेश्वर ही कऱ्हेकाठची शिवमंदिरे प्रसिद्ध आहेत.
सासवड हे आचार्य अत्र्यांचे मूळ गाव तर लेखक-नाटककार-कवी-वक्ते असलेल्या अत्र्यांच्या आत्मचरित्राचे नाव कऱ्हेचे पाणी असे आहे.
कऱ्हा नदीच्या काठी, मराठी समाजवादी लेखक आणि चित्रपट निर्माते पी. के. अत्रे यांचा जन्म झाला.संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते एक नेते होते. त्यांच्या या चळवळीवरील पुस्तकांची मालिका, कऱ्हेचे पाणी हा मराठीतील साहित्याचा एक प्रसिद्ध भाग आहे.
शके १६९२ ला संत नामदेव यांनी केलेल्या शतकोटी अभंग रचनेच्या संकल्पांची संत तुकाविप्र यांच्याकडून पूर्तता झाल्यानंतर, संत तुकाविप्र यांनी शके १६९३ पासून कऱ्हा नदीची प्रदक्षिणा केली. या काळातील राजकीय घटना म्हणजे थोरले माधवराव पेशवे यांचा मृत्यू , नारायण रावांचा खून, धाकटे माधव राव पेशवे यांना पेशवेपद बहाल झाले या परिस्थितीत लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांनी कीर्तनांच्या माध्यमातून जनजागृती केली. यामधून त्यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला. तर अशी ही करा नावाच्या ब्रह्महदेवाच्या करा नावाच्या कमंडलुतुन निर्माण झालेली कऱ्हा नदीची कहाणी वाचक नारायनांसाठी अर्पण.
इदं न मम।
$@π√∆¥ #
Comments
Post a Comment