भाग 1महाराष्ट्रातील गया :गणेश गया:पांडेश्वर

 अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।
भाग 1
महाराष्ट्रातील गया :गणेश गया:पांडेश्वर
$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥
drsanjayhonkalse@gmail.com

http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/08/1.html
            ।शिवार्पण मस्तु।

रामाने त्याच्या वनवास काळात महाराष्ट्रात  वास्तव्य केल्याच्या खुणा  व स्थान आहेत ,जसे पंचवटी,आजही तेथे  भाविक व साधक भेट देतात.
पण पांडवही त्यांच्या वनवास  काळात महाराष्ट्रात येऊन काही काळ राहिले होते हे सहसा कुणास माहित नसावे व असल्यास त्याकडे दुर्लक्ष झाले असावे .पांडव हे महाराष्ट्रात नुसते वास्तव्यास होते  असे नाही तर त्यांनी ते जेथे राहिले तेथे त्या भागाच्या प्रगती व शेती ,पाणी पुरवठा व पर्यावरणात मोलाची भर घातली होती ज्या मुळे आजही त्या भागात आर्थिक प्रगती होत आहे व तो भाग  आजही  सुंदर ,सुजल व सुफल आहे .
त्यांनी या भागात शिव लिंग हि स्थापन केले जे आजही तेथे आहे व पांडवांनी स्थापित केले म्हणून त्यास पांडवेश्वर शिव लिंग ,व उभे अपभ्रन्श होऊन  पांडेश्वर लिंगम्हणून  ओळखले जाते पण  राम वास्तव्याने  पुनीत पावन पंचवटी इतके प्रसिद्ध नाही ये . खरतर हे शिव लिंग व मंदिर जेथे स्थापन केले ते गावही पांडेश्वर म्हणूनच ओळखले जाते. हे गाव पुण्याच्या पुरंदर तालुक्यात स्थित असून जेजुरी पासुन, मोरगाव बारामती रस्त्यावर ,28 km वर आहे.
  हे मंदिर, पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत हे मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात’ अशी लोकधारणा आहे. सद्य स्थितीत असलेले हे मंदिर अभ्यासकांच्या मते तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे  बांधलेले असाव.
हे मंदिर म्हणजे इतिहास संशोधन शास्त्रासाठी अभ्या व सांशीधनाचा विषय आहे.

कऱ्हा नदीवर बांधलेल्या घाटावर हे पुर्वाभिमुख मंदीर आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून कलाकुसरी युक्त आहे या कामावर चालुक्यशैलीची छाप जाणवते या मागील मुख्य मंदिर हे मोठ्या विटा वं चुन्यामध्ये बांधलेले आहे. हे काम मुळात चैत्याचे असून ते तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील असावे असे जाणकार सांगतात. याचे गीलाव्याचे काम इस. ११९६ मध्ये झाल्याचे मंदिरातील गिलार्यावरील लेखातून समजते
मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर, दगडी मुखमंडप, नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या, मराठा कालीन भित्तीचित्रे , रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात.

. गर्भगृहात एका आसनावर भव्य शिवलिंग आहे. वनवासात असताना पांडवांनी हे लिंग स्थापन केल्याची जनश्रुती आहे.

याच यज्ञासाठी गंगाजल  आणण्यासाठी चतुर्मुखावर ध्यानस्त असलेल्या ब्रम्हादेवांचा कमंडलू पांडवांनी लवंडला व त्या पासून कऱ्हा नदीची निर्मिती झाल्याचे मानले जाते. मंदिरावरील कळसाचे वं परिसरातील ओवरीचे काम १८ व्या शतकातील वाटते मंदिराचे दक्षिणेस एक गणपती घुमटी आहे त्या मध्ये गणपती मूर्ती शेजारी गणेशपद आहेत यामुळे या क्षेत्रास गणेशगया ही म्हंटले जाते, येथेच पांडवांनी पितृश्राद्ध केल्याचे ही सांगतात. मुख मंदिरामागील ओवरीत शक्तीची प्रतिमा म्हणजेचं पार्वतीची प्रतिमा आहे.

भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे. ४३ बाय २३ बाय ७.५ सेंटीमीटर आकारांच्या विटांचे बांधकाम आपणास खूप काही सांगून जाते. मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील गजपृष्ठाकार व आयताकृती छताचा सभा मंडप व जुन्या विटांचा वापर, उत्कृष्ठ गिलावा संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा ठरला आहे. दगडी मुख मंडपाच्या बाहेरील पाच फुटी द्वारपालांची शिल्पे तसेच मंडपात २४ व बाहेर २ अशी देकोष्ठ पाहण्यासारखी आहेत. सूर सुंदरी व देवतांची शिल्पेही येथे आहेत जालवातायने, प्रवेश द्वाराच्या मधोमध मंदारक, भिंतीच्या पायाशी असणारी धर्म-यश नक्षी या सा-या गोष्टी कोरीव लेण्यांसारख्या आहेत.

मंदिराच्या विविध स्थापत्यशैलीचा मिलाफ असलेले हे मंदिर आवर्जून पाहिलेच पाहिजे.

कऱ्हा नदीवर बांधलेल्या घाटावर हे पुर्वाभिमुख मंदीर आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून कलाकुसरी युक्त आहे या कामावर चालुक्यशैलीची छाप जाणवते या मागील मुख्य मंदिर हे मोठ्या विटा वं चुण्यामध्ये बांधलेले आहे. हे काम मुळात चैत्याचे असून ते तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील असावे असे जाणकार सांगतात. याचे गीलाव्याचे काम इस. ११९६ मध्ये झाल्याचे मंदिरातील गिलार्यावरील लेखातून समजते. गर्भगृहात एका आसनावर भव्य शिवलिंग आहे.
हए शिवलिंग स्थापित केलेले मंदिर
पुर्वाभिमुख  असून ते कऱ्हा नदीवर बांधलेल्या घाटावर बांधलेले आहे.
या मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून कलाकुसरी युक्त आहे या कामावर चालुक्यशैलीची छाप जाणवते या मागील मुख्य मंदिर हे मोठ्या विटा व चुन्यामध्ये बांधलेले आहे. हे काम मुळात चैत्याचे असून ते तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील असावे असे जाणकार सांगतात. याचे गीलाव्याचे काम इस. ११९६ मध्ये झाल्याचे मंदिरातील गिलार्यावरील लेखातून समजतेराच्या विविध स्थापत्यशैलीचा मिलाफ असलेले हे मंदिर आवर्जून पाहिलेच पाहिजे.
मुख मंदिरामागील ओवरीत शक्तीची प्रतिमा म्हणजेचं पार्वतीची प्रतिमा आहे.
वनवासात असताना पांडवांनी हे लिंग स्थापन केल्याची जनश्रुती आहे.
मंदिरावरील कळसाचे व परिसरातील ओवरीचे काम १८ व्या शतकातील वाटते मंदिराचे दक्षिणेस एक गणपती घुमटी आहे त्या मध्ये गणपती मूर्ती शेजारी गणेशपद आहेत .या ठिकाणीच पांडवांनी आपल्या पितरांचे श्राद्ध केले होते.हे श्राद्ध गणेशाच्या साक्षीने केले गेल्याने या क्षेत्रास गणेशगया ही म्हंटले जाते.
येथे पांडवांनी भव्य दिव्य यद्न्य केला होता या यज्ञासाठी त्यांनी येथे सर्व सुविधा निर्माण केल्या .एक यद्न्य गावच येथे उभे केले गेले .अनेकांना आमंत्रण गेले ,राहणे ,यादनशाला ,भोजन गृह ,पाक गृह निर्माण केले गेले .पण मग लक्षांत आले याच भव्य यज्ञासाठी गंगाजल पेय जल याची व्यवस्था करणे जरुरीचे होते .पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पांडवांनी सल्ला मसलत करण्यासाठी श्री कृष्ण यास   साकडे घातले गेले .व पाण्याची व्यवस्था केली गेली .ती कशी केली गेली हीही एक वेगळी कथा आहे .पाहुयात ती पुढील भागात .
इदं न मम।
$@π√∆¥ #

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4829953293686976&id=100000170606055

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|