काशी विश्वनाथाची इतिहास गंगा : भाग 1

काशी विश्वनाथाची इतिहास गंगा: 
भाग 1 मराठी व हिंदीमें

$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥ 
drsanjayhonkalse@gmail.com
drsanjayhonkalse.blogspot.com

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4905693879446250&id=100000170606055
            ।शिव संकल्पमस्तु।।
काशी हे शिवाचे मूळ स्थान ,याला आनंदवन या नावाने ओळखले जाते.हि मोक्षपुरी आहे .इथे मृत्यू पावणाऱ्यास शिव स्वतः तारक मंत्र देतात .याच काशीत अन्नपूर्णा माता आहेत अगदी विश्वनाथाच्या वामभागी ,ती कुणाशी येथे उपाशी ठेवीत नाही.
या काशीस मी पहिल्यांदा ऑक्ट 1991च्या अश्विन महिन्यात शुक्ल एकादशीस म्हणचे नवरात्रीतील दसऱ्यास  सिम्मोंलंघन करीत आई ,बहीण व भाचीस घेऊन आलो होतो.अलाहाबादचा दसरा उत्सव पाहून येथे पोहोचलो होतो.या आधी महाराष्ट्र बाहेर फक्त दिल्ली, दार्जिलिंग ,व नेपाळ येथे गेलो होतो तेही स्वबळावर नव्हे .स्वबळावर केलेली ,म्हणचे मीच करता धर्ता,आणता नेता असलेली,अशी ही पहिलीच महाराष्ट्रा बाहेरील यात्रा आहे ,अर्थात याआधी महाराष्ट्रात अशी यात्रा भटकंती बरीच केली होती. अनेक जणांना घेऊन अनेक वेळा,जवळ जवळ 41 वेळा येथे दर्शनसेवा लघुरुद्रसेवा, महारुद्रसेवा 3 ते 4 वेळा लक्ष त्रिपुर वातीतेवन,व काशी पंचक्रोशी यात्रा  सेवा विश्वकर्त्या  विश्वनाथानी  करवून घेतलीय.जरी हे अनादी काळा पासून आदिगुरु शंकराचे निवासस्थान (ज्यास आनंद वन या नावाने ओळखले जाई याच नावाचा म्हणजे "आनंद वनातील काशीविश्वनाथ"या नावाचा लेख  मी 29 ऑग 1999 ला सामनात लिहला होता ,जमल्यास तो पुनश्च लिहून पोस्ट करेन )असलेतरी अध्यात्म व अघोरी साधनेच राजधानीचं मानस्थान आज ही राखून आहे.
पांवांमुळे हे आनंदवन सोडून विश्वनाथ यांनी आपली गादी केदारनाथ येथे नेली ती द्वापार युगांती.
पांडव युद्धात झालेल्या गुरुहत्या,ब्रह्महत्या व बंधू हत्या झाल्याने नारदाच्या सांगण्या वरून शिवशंकरास दोष निवारणार्थ उपाय विचारण्यासाठी शंकरास भेटण्यास काशीस आले तेंव्हा त्यांच्या पासून दूर जाण्यासाठी शंकरानी काशी सोडली असे म्हणतात व ते गुप्त होऊन हिमालयात गेले  ते ठिकाण म्हणजे गुप्त काशी व पांडव तेथेही पोहोचल्याने शिवाने आपला मुक्काम केदार नाथ येथे वळवला व तेथे वास्तव्यास गेले .
पण शिव हे विश्वनाथ विश्वव्यापी असल्यानं त्यांची ऊर्जा काशी येथे कायम राहिली व आजही मोक्ष पुरीच आहे.यवन आक्रमणाने नंतर हे मंदिर औरंग्ययाने ध्वस्त केले व 
 अहिल्यामाऊली होळकरांनी पुनर्निर्माण केले.
सोमनाथ,मथुरा,अयोध्या व इतर अनेक हिंदूमंदिरांसारखंच काशी विश्वेश्वर मंदिर म्लेंच्छ आक्रम्णाच बळी ठरलेले आहे. भारतातीलअयोध्या बाबर नावाच्या  रावणाने ध्वस्त केली तर त्याच्याच वंशातील औरंग्या राहू ने काशी उध्वस्त  करण्याचं फर्मान काढलं.
तो काळा दिवस म्हणजे ९ एप्रिल १६६९, सूर्यग्रहण होते त्या दिवशी.चैत्र शुक्ल नवमी म्हणजेच राम नवमी होती ,आश्लेषा नक्षत्र ,मंगळवार होता  विक्रम संवंत 1721,शक संवंत 1521,कली संवंत 4771 होते.ग्रहण ,मंगळवार,आश्लेषा नक्षत्र ,शूल योग अश्या साऱ्या स्थिती  क्रूर दर्शक  स्थितीत हल्ला झाला.

काशी येथे ग्रहणकाळात गंगेत स्नान करण्यासाठी आणि काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती. अचानक काशी विश्वेश्वर मंदिराच्या परि सरात प्रचंड गोंधळ उडाला.लोकांच्या किंकाळ्या उठू लागल्या.चौबाजूंनी मुघली फौजेचे आक्रमण झाले होत."बुतशिकन" व "गाझी" नावाचे यवन काशीविश्वेश्वराच्या मंदिरात घुसले होते. बारा ज्योर्तीलिंगांपैकी एक अत्यंत पवित्र धर्मस्थळ अध्यात्मिक उर्जासाधन ,अघोरी विद्येचं माहेर.मंदिरावर घणाचे घाव पडू लागले.मंदिरातील मूर्ती फुटू लागल्या.काशीविश्वेश्वराचा भंग झाला, कळस खाली आला मंदिर पूर्ण उध्वस्त झाले.त्या ठिकाणी मशीद उभारण्याचा हुकूम झाला. मंदिराजवळील अनेक मंदिरे (काशीत प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी शिवलिंग
व देवीची मूर्ती असलेले मंदिर असते) मुसंड्यांनी ताब्यात घेतली व त्या वरच आपली घरे बांधली .
 दिल्लीत बसलेला औरंगजेब नावाचा राहू हिंदू धर्माच्या सूर्याला ग्रासायला दिवसें दिवस मोठा आ वासू लागला.
1680 पर्यंत अनेकानेक मंदिरे उध्वस्त केली त्याने जसे उदयपुरचे उदय सागर जवळील मंदिरे,मथुरायेथील केशवराज मंदिर ज्याचा सोन्याचा कळस अगदी आग्र्या पर्यंत दिसे ,अशी अनेक मंदिरे उध्वस्त झाली व हिंदूंची मने भयग्रस्त भीती ग्रस्त झाली .
"तीर्थक्षेत्रे मोडीली। 
ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली।
सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला॥"
काशी हे अध्यात्म पीठ तर आहेच पण आजही मोठं ज्ञान पीठ आहे आजही मोठे साधू ,संत ,विद्वान ,पुरोहित ,वेदमूर्ती काशीच्या आश्रयास जातात ,मंदिराजवळ ज्ञानवापी विहीर आहे त्यात तेथील भक्त गण व पुरोहितांनी काशी लिंग त्या विहिरीत  जलाधीन केले त्या विहिरी जवळील मोठा नंदी जो लाल दगडाचा आहे तेवढीच जागा सोडून सारे मंदिर मशिदीत रुपांतरीत झाले,आजही ती विहीर व तो नंदी याविध्वंसाची साक्ष देत तिथे आहेत व आजही त्या मशिदीच्या मागील भिंत मंदिराचे अवशेष दाखवते ,(फोटो पहा)मी शिवंजय संजय ने स्वतः ते दोन तीन वेळा ते अवशेष पाहिलेत( 1991 च्या अयोध्या बाबरी घटने नंतर तो भाग  जेरबंद व माणूस बंद केलाय),जाणकार येथील त्या नंदीच दर्शन आजही घेतात व ज्ञानवापी विहिरीचे जल तीर्थ म्हणून ग्रहण करतात.
पुढचा दैदीप्यमान इतिहास मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध आपण जाणतोच. मराठ्यांनी एक एक करत अटक ते कटक जम बसवला. या काळात काशी, मथुरा आणि अयोध्या सोडविण्याबद्दल नानासाहेब पेशव्यांची पानिपता आधीची काही पत्रं वाचण्यासारखी आहेत. पुढे मल्हारराव, अहिल्याबाई होळकर किंवा महादजी शिंदे यांनी ही स्थळे सोडविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांच्या मनात शतकानुशतकांच्या कत्तलीची इतकी भीती बसली होती की स्थानिकांनी मराठ्यांना मशिद पाडून मंदिर उभे करू दिले नाही.नादिरशहाने वृंदावनात वडाच्या पारंब्यांना माणसे आणि गायीची शेकडो मुंडकी कशी लटकवली होती त्यांनी अनुभवले होते.
 तुम्ही आत्ता आहात उद्या तुम्ही निघून गेलात की दबावात बसलेले पठाण इथे येऊन सैतानास लाजवेल असा नंगानाच करतील अशी भावना रुजू झालीय.(आजही राम मंदिर बांधताना हे सर्व करताय पण किती दिवस नवे राम मंदिर सांभाळणार अशी भीती आजही दर्शवणारे न्यून गंडी आहेतच कि .आपण आपली टाकत व धर्म बळकट करूयात हि भावना रुजू होणे महत्वाच आहे .कारण द3श आहे तर धर्म आहे व धर्म आहेतर व तरच आध्यात्म ,देशाविना अध्यात्म अंध तर अध्यात्म वेब देश पंगू हा विचार रुजवणे मह्त्वाचे
पण हायरे दुर्दैव सहिष्णुता,धर्म म्हणजे फक्त धर्म ,समाज व राज्य कारण तिथे नको असे आजही  व्हाट्सअप वर असणारे  अनेक धर्मवीर म्हणतात . तुकाराम ,रामदास ,टिळक अरबिनदो ,जे मूलतः धर्म कारणी होते ते सारे राजकारणाशी मदत करण्याचा जणू मूर्ख पणाचं करत होते .अलिकडेच मी  झाशीची राणी हि पहिली स्वतंत्र यौद्धा होती हे अमेरिकेने मान्य केले असल्याची पुराव्याची  मोदीसरकारने शोधून काढली अशी एक फोटो पोस्ट टाकली तर ती राजकीय पोस्ट आहे इथे नको म्हणणारे  एकमेकांना उचलून धरणारे  दोघे निघाले पण एकही जण असा ,मनात हे बरोबर आहे असं समजणारेअसूनही ,त्याला सपोर्ट करणारा मिळाला नाही .अशी ही आपली मनवृती झालीय त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडायला हवं)
  
पण सत्य संकल्पनांचा त्राता परम पिता परमेश्वर असतो हे साध्य व सिद्ध करणाऱ्या घटना हळू हळू घडू लागल्या .
त्याची सुरुवात अहिल्यामौलिनी केली ती अजूनही  गोगलगतीने सुरु आहे .पाहुयात कसे झाले ते? 

हिंदीमे पढीये

काशी विश्वनाथ कि इतिहास गंगा
$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥©#
drsanjayhonkalse@gmail.com
काशी शिव का मूल स्थान है, इसे आनंदवन के नाम से जाना जाता है। यह मोक्षपुरी है। शिव स्वयं यहां मरने वालों को तारक मंत्र देते हैं।
 मैं इस काशीमें पहली बार अश्विन माह अक्टूबर 1991 में शुक्ल एकादशी नामक नवरात्रि दशहरा का उल्लंघन करके बुलया गया था। उस समयमैं यहां अपनी मां, बहन और भतीजी के साथ आया था। महाराष्ट्र के बाहर यह पहली ऐसी यात्रा है, जो मैंने अपने दम पर कि है। विश्वकर्ता विश्वनाथजी ने त्रिपुरा बातीतेवन और काशी पंचक्रोशी यात्रा सेवा,लघुरुद्र तथा महारुद्र सेवा  करवाली है मुझसे यहापे। 
 यह आदिगुरु शंकर का निवास अनादि काल से है, तथा आनंदवन नामसे जाणं जात था ।इसी शीर्षक का एक लेख :आनंदवन काशी ,नामक मैने 29 ऑगस्ट 1999 कि मराठी दैनिक सामना में लिखाथा 
हो सके तो मैं इसे फिर से लिखूंगा और  इसे पोस्ट करूंगा)
 विश्वनाथ ने पांडवोंके  कारण इस आनंदवन को छोड़ दिया और अपना सिंहासन केदारनाथ ले गए।
 कहा जाता है कि पांडव युद्ध में गुरु की हत्या, ब्रह्मा-हत्या और भाई-हत्या के कारण नारद के कहने पर जब शंकर भगवान शिव से हत्या दोषनिवारण के लिए काशी आए तो उनसे दूर जाने के लिए शंकर ने काशी छोड़ दि और हिमालय मे जहाँ  गुप्त रुपसे बस गए व्ह आज गुओत काशी  नामसे जाना जाता है।
पांडव वहा फुचे तो वाहसे शिवाजी आपब डेरा केरदारनाथ ले गये।
 लेकिन चूंकि शिव विश्वनाथ सार्वभौम हैं, उनकी ऊर्जा काशी में रही और आज भी मोक्ष पर्याप्त है।
  बा मी इस धाम को यावनोने ध्वडत किया और अहिल्यादेवी होल्कर द्वारा पुनर्निर्मित पुनर्स्थापित किया गया।

 सोमनाथ, मथुरा, अयोध्या और कई अन्य हिंदू मंदिरों की तरह, काशी विश्वेश्वर मंदिर भी म्लेंछ हमले का शिकार रहा है।  भारत में अयोध्या को बाबर नामक रावण ने नष्ट कर दिया था, जबकि उसी वंश के औरंगजेब नामक राहु ने काशी को नष्ट करने का आदेश जारी किया था।
 वह काला दिन ९ अप्रैल १६६९, सूर्य ग्रहण का दिन था। चैत्र शुक्ल नवमी यानि रामनवमी थी, अश्लेषा नक्षत्र, मंगलवार था विक्रम संवंत १७२१, शक संवंत १५२१, काली संवत ४७७१। ग्रहण, मंगलवार, अश्लेषा नक्षत्र, शूल योग आदि। स्थिति पर एक क्रूर दर्शक की स्थिति में हमला किया गया था।

 ग्रहण के दौरान काशी में गंगा में स्नान करने और काशी विश्वेश्वर को श्रद्धांजलि देने के लिए भीड़ उमड़ी थी।  काशी विश्वेश्वर मंदिर के चारों ओर अचानक बड़ा हंगामा हुआ। लोग चिल्लाने लगे। चारों ओर मुगल सेना हमला कर रही थी।  बारह ज्योतिर्लिंगों में से एक, अघोरी विद्या का निवास, आध्यात्मिक ऊर्जा का एक बहुत ही पवित्र स्थान  तहस नहस किया गया।  मंदिर के पास कई मंदिर (काशी में हर ब्राह्मण के घर में शिवलिंग स्थापित मंदिर हुआ करता था।
 और देवी की मूर्ति के साथ एक मंदिर होता था) मुसंडों ने कब्जा कर लिया और उस पर अपने घर बनाए।
  औरंगजेब नाम का एक राहु, जो दिल्ली में बैठा था, दिन-ब-दिन उगते सूरजवक्ते साथ मंदिरोंको उध्वस्त कर राहा था। 
 1680 तक उन्होंने कई मंदिरों को ध्वस्त कर दिया था, जैसे उदयपुर में उदय सागर के पास मंदिर, मथुरा में केशवराज मंदिर, जिसकी स्वर्ण चोटी आगरा तक दिखाई देती थी, और कई हिंदू भयभीत थे।
 "मंदिर टूट गए हैं।
 ब्राह्मण भ्रष्ट हो गए।
 पूरी धरती हिल गई।  धर्म चला गया।"
 काशी एक आध्यात्मिक केंद्र है लेकिन यह अभी भी एक बड़ा ज्ञान केंद्र है। आज भी, महान साधु, संत, विद्वान, पुजारी, वेदमूर्ति काशी की शरण में जाते हैं। मंदिर के पास एक ज्ञानवापी कुआं है। सभी मंदिरों को मस्जिदों में परिवर्तित कर दिया गया था  कुव एवं लाल  पातथर के नंदी को छोडकर । कुआं और नंदी अभी भी तबाही के साक्षी हैं और मस्जिद की पिछली दीवार अभी भी मंदिर के अवशेष दिखाती है। (फोटो देखें) अयोध्या में बाबरी की घटना के बाद, उस हिस्से को जब्त कर लिया गया था और वह आदम बंद किया हुआ है)
 हम मराठा स्वतंत्रता संग्राम के अगले गौरवशाली इतिहास को जानते हैं।  मराठों ने एक-एक करके गिरफ्तारियां कीं।  इस अवधि के दौरान काशी, मथुरा और अयोध्या की मुक्ति के बारे में नानासाहेब पेशवा के लिखे के कुछ पानीपत पत्र पढ़ने लायक है।  बाद में मल्हारराव, अहिल्याबाई होल्कर या महादजी शिंदे ने इन जगहों को सुलझाने की कोशिश की।  लेकिन लोग सदियों से इस नरसंहार से इतने डरे हुए थे कि स्थानीय लोगों ने मराठों को मस्जिद गिराने और मंदिर बनाने की अनुमति नहीं दी।
  तुम अभी हो, कल चले गए तो पठाण फार कटले आं करेंगे, यह भावना पैदा हुई है कि उत्पीड़ित पठान यहां आकर शैतान को बेनकाब करेंगे और धर्म को मजबूत करने में इस भावना को  जल देना उसासे उभरना । जरूरी है।
 लेकिन दुर्भाग्य से, धर्म केवल धर्म, समाज और राज्य से विलग है ऐसी भावना पैदा कि गयी आजभी यही भगवं भावना लिये  कई  व्हाट्सएप पर धर्मवीर  आपब समूह चलाते है।  शायद तुकाराम, रामदास, तिलक अरबिंदो, जो मूल रूप से धार्मिक स्वभाव के थे, राजनीति में मदद करने के लिए  आगे आयेथे पर्याप्त मूर्ख थे।
आज भी 13 बार बतवर होणे के बावजुद हम समझ नही पा राहे है कि "देश है तो धर्म है अध्यात्म है ,अध्यात्म है तो देश ।
क्युनकी देश बिना धर्म अंध है ताठ अध्यात्म बिब देश लूला।  "
हल्ली में मैने झंशी कि राणी प्रथम स्वतंत्र सेनानी थी ऐसा अमेरिकन मान लिये यह दुखणे वाली एक फोटो पोस्ट डालिथि तो दो लोग निकले जो एक दुसरे के सपोर्ट मी यः राजकीय पोस्ट ना डालो कह गये।
 लेकिन एक भी व्यक्ति है, भले ही वह सोचता है कि यह विचार राजकीय नाही है या विचार   सही है सामने नही आया। यह अपनी मानसिकता हुई है , वह हमारा रवैया है।
  
 लेकिन  परम पिता परमात्मा सत्य संकल्प के दाता है यहा पेशवा ,होळकर ने किये हुए प्रयत्नोसे जाहीर होता है।
धीमी गतिसे हि सही लेकींन हम धर्म कि पुनरस्थापना कि और बद्ध रहे है,आगे बढ रहे है।
कैसे ? चलो दिखाते है अगली किश्त में।

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|