काज़ीरंगा आसाम ,अरुणाचल डायरी: काज़ीरंगा जगप्रसिद्ध राष्ट्रिय उद्यान ।
काज़ीरंगा आसाम ,अरुणाचल डायरी:
काज़ीरंगा जगप्रसिद्ध राष्ट्रिय उद्यान ।
: " शिवंजय डॉ संजय
आसाम ला गेला व् कामाख्या अन काज़ीरंगा यांना भेंटी देणं म्हणजे दिल्लीला जाऊन क़ुतुब मीनार न पाहणे व आग्र्यास जाऊन
ताज महल न बघण्या सारखं आहे.
आमची उद्देशित सर्व प्रमुख ठिकाणं पाहून दर्शन घेऊन झाले दोन दिवस अंगावर hedging साठीचे आहेत सर्वजण आनंदात आहेत. आयुष्यात अनअपेक्षित स्वप्नातीत ठिकाणं ,जसं परशुराम कुंड,माझ्यासकट सर्वांची झलियेत.
मग काय मिशन काज़ीरंगा बोनस म्हणून केल. काज़िरंगाच्या कोहोरा येथे आकाशदीप होमस्टे मध्ये राहिलो.
काझीरंगा हे जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. ते प्रचंड मोठे असून आसामच्या गोलाघाट व नागाव या दोन जिल्ह्यात आहे. 1000 स्क्वेअर मीटर इतका एरिया व्यापून आहे.
: अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय सुंदर असे वातावरण व हवामान आहे. एक शिंगी पण गेंडा ,हत्ती व बंगाल टायगर, व पक्षी व पर्यटक पक्षी या साठी प्रसिद्ध आहे.
2513 पण गेंडे आहेत ,2400 हत्ती आहेत ,.
पाणगेंडे हे सरासरी 2500 किलो इतके वजन असलेले आहेत . ते शाकाहारी असून 150 किलो गवत खातात .हे सरासरी खाणं आहे . हत्ती व गेंडे दोन्हीही अजस्त्र प्राणी पूर्णतः शाकाहारी असतात . गम्मत बघाना पाण गेंडे व हत्ती ज्यासाठी आसाम प्रसिद्ध आहे,ज्यांच्यामुळे आसमची ओळख आहे ते प्राणी शाकाहारी आहेत तर आसामी माणसे मांसाहारी . ते सांगतात कि त्यांना दिवसातून एकदा तरी मच्छि व मांस लागतेचं. आहेना गमतीशीर विरोधाभास?
सफारी फिरण्यासाठी जीप राईड व हत्तीवर सफारी करता येते. सकाळी 6 ते 9 दरम्यानसफारी राईड घेणे योग्य राहील.कारण या वेळेस प्राणी उघड्यावर ,ओपन मध्ये विहार करतात. उन्हे अंगावर येतायत ती आंत जंगलात interior मध्ये जातात. एकदा तरी भेट करण्याजोगे आहे
मी मात्र दोनदा भेट देऊ शक्लो. येथे प्लास्टिक पूर्णतः वर्ज्य आहे. त्यामुळे खाद्य पदार्थ प्लास्टिक पॅकड नेता येत नाहीत.याचेकाझीरंगा उद्यान हे सोमवारी बंद असते व फक्त सहा महिने च यात्रेकरूनसाठी उघडे असते. आता ते 30 एप्रिल पर्यंतच उघडे राहील. 1 मे ते 30 ऑक्टो पर्यंत संपूर्णपणे बंद असते . कारण हा पार्क ब्राह्मपुत्रेच्या पुरजन्य भागात येतो. सारा पार्क पावसाळ्यात पुराखाली जातो ,प्राणी आपापला आसरा शोधून सुरक्षित राहतात . सहासात ते 20 फुटांपर्यंत पाणी वाढते.
साधारणतः दोन दिवस तरी दर्दी प्राणी व पक्षी प्रेमी येथे राहतात.
अश्या या सुप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानास युनेस्कोने 1985 वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केले आहे शिवंजय डॉ संजय
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
drsanjayhonkalse.tripod.com

Comments
Post a Comment