मरणांतानी वैराणी,आपली संस्कृति आपली परंपरा ।

मरणांतानी वैराणी,आपली संस्कृति आपली परंपरा ।
कृण्वन्तो विश्वम आर्यम।ॐ अगस्तै नम:|

:
 मरणांताणी वैराणी: शिवंजय डॉ संजय।drsanjayhonkalse
( नान्दी जाणीवपूर्वक मोठी केलिय ,क्षमस्व)
भारतीय अध्यात्म शास्त्र व त्याच्याशी सुसंगत असे धर्मशास्त्र जीवन जगण्याचं शास्त्र आहे व ते जीवन जगण्याची कला शिकवते.
याउपर ते जीवना पश्चात वर्तुणूक व व्यवहाराचा पण विचार करते. या विचार व अभ्यासाचे अनेक पैलू आहेत त्यापैकी एकविचार म्हणजे
"मरणांताणी वैराणी"
असं म्हणतात की  मरणोपरांत वैर संपत।
इथे यावर भाष्य करणं अशासाठी लागलं की आमचे एक जिवलग यांनी शेवटचा "राम"म्हंटल्यावर त्याच्या महाविद्यालयीन सुहृदास कळवल्यावर सकारात्मक सुर दाखवावा म्हणून मी " मराणांतानी वैराणी" , अर्थात मृत्युनंतर त्या व्यक्तिशी व संबंधितांशी वैर संपते व वा संपवावे हे वाक्य सर्वांना कळवताना लिहिले
असं लिहीण्याची आवश्यकता वाटली कारण नुकतेच त्यांचे तात्विक व सात्विक वाद झाल्याने थोडासा प्रेमापोटी दुरावा निर्माण झाला होता .दोघेही मलातर  जिवलगच पण एकमेकांचे जास्त सुहृद त्यांच्या महाविद्यालयीन काळापासून होते पण over a time period एकमेकांच्या प्रगति पासून अनभीज्ञ राहिले, ज्याचा मी स्वतः साक्षीदार आहे.त्यामुळे थोड़े थोड़े 'I'mania चे गुलाम होण्याच्या कल होत असलेले म्हणून हा प्रपंच केला. पण...........बरोबर  14मिनिटांनी त्यांचा msg आला ते ठीक आहे पण "कुठच्याही नात्यांमध्ये दोन्ही बाजूंनी समजुतीने घ्यावं लागतं" त्यांचा विचार वाक्य सहज ,योग्य व तार्किक  वाटते व त्यामागिल त्यांचा परिणामकारक confidence व जर बोलले तर त्यांचा forcefulness व expressions (त्यांचे हातवारे व मुखवारे) मी नेहमी पाहीले आहेत व त्यांच्या अशा म्हणन्याने त्यांच्या जवळपासच्या मित्रांवर  होणारा अनुकरणीय,अनु कर्णी य, परिणाम मी पहात आलोय.
पण जर चुकीचा  विचार  जरी तो तार्किक असला तर त्याचा परिणाम पण चुकीचा  व कदाचित घातक ठरू शकतो कारण ते मित्र सुशिल,सुशिक्षित सुविद्य तर आहेतच पण सामाजिक प्रतिष्ठा व भावी पिढिवर परिणाम कारक प्रभाव पाड़णा-या व्यवसायशी ते निगड़ित आहेत. त्यांना कसं समजवावे हा यक्षप्रश्न मला नेहमी पडतो व मी काही करू शकत नाही एवढे ते आता मोठे झालेत.

पण मी पण हाडाचाच शिक्षक आहे.निदान त्यांच्या आसपास च्या, व त्यांच्या सारख्या असू शकणा-या  इतर खुल्या दिलाच्या learning  attitude असलेल्या सुहृद व वाचकांना पचनी पडावं व प्रभु कृपे जर त्या माझ्या जीवल गांना कळलं तर सोने पे सुहागा होवो म्हणून हा लेखन परपंच कारण ते जैसे माझे तसाच मी पण त्यांचा जीवलगच ,कदाचित थोड़ा जास्तच,आहे.
असो जाणीव पूर्वक केलेल्या  मोठ्या नान्दी नंन्तर मुख्य विषयाला हात घालतो .
तर त्यांचं म्हणणं   "कुठच्याही नात्यांमध्ये दोन्ही बाजूंनी समजुतीने घ्यावं लागतं" हे तार्किक असलं तरी वर करणी आहे व valid दिसलं तरी fallaciuos ,चुकीचच आहे. म्हणजे
 All  crows are black.
All negroes are black .
Therefore all negroes are crows.
हे जेवढं तार्किक दृष्टया सुसंगत( valid)वाटत उसके तरी फाल्स (not true)आहे तेवढेंच हे वाक्य पण आहे.कसं ते पाहूया

कुठचही  नातं हे परस्पर पुरकच पाहिजे तरच ते टिकेल पण मृत्यू नंतर ते नातं पण मरतं म्हणजेच शत्रुत्व पण मरतं. म्हणून मरणांताणी वैराणी.
[
म्हणून तर आपलाकडे अप्रत्यक्ष पणे जरी कळलं तरी आपण अंत यात्रा व  तत्सम कार्याला धावत जातो तिथे लग्नासारखं फॉर्मल  निमंत्रण लागत नाही.अशा वेळीपडेल ते काम स्टेटस बाजूला ठेवून पुढाकार घेऊन करतो व ते पुण्याचंच किंबहुना त्याच्यासारखं पुण्य नाही असे माणनारं आपलं तत्व ज्ञान व् ते आपण जगत आलोत व  आजही जगत आहोत.
पहाना म्हणून तर रामा ने आपल्या धर्मपत्नीस पळवून रामाची सामजिक प्रतिष्ठा धोक्यात आणणा-या रावणाचा वध केला पण त्याचा विधिपूर्वक अन्तविधि करुन बिभीषणा ला राज्याभिषेक पण करवला.
महाभारत युद्धात हुतात्म्य पत्कर णा-या द्रोणा चार्य भीष्म ,इत्यादि सर्वांचे विधि एकत्रित पणे केले जात एवढेच नव्हे तर कर्णा चा अन्तविधि स्वतः श्रीकृष्णने कर्णा च्या इच्छेनुसार त्याच्या इच्छित व् इष्ट स्थळी केला ते ठिकाण  व जागा आजही बद्रीनाथधामच्या मार्गावर आहे  त्या कर्णप्रयागला या माझ्या  "विषय नायकाला" अनेकबार नेण्याचे भाग्यही मला लाभले .पण बघाना मी नेहमी शिकवतांना  म्हणत असे की  THETE R EDUCATED PEOPLE IN INDIA BUT THERE R RARELY LEARNED PEOPLE IN INDIA (भारतात अनेक सुशिक्षित आहेत पण ज्ञानी कमीच )हेच सिद्ध करणारा  हा प्रसंग आहेना?
  तर मराणांतानी वैराणी हे तत्वज्ञान जगणारे आपण आहोत.
अशी  भरभरुन उदाहरण आपक्याकड़े आहेत.
अगदी शिवाजीराजे पण मृत्युमुखी पडणा-या दुष्मानांना  त्याच्या पद्धतित विधिपूर्वक दफ़न करीत व म्हणू नच  ते शत्रुंजय व् शत्रुप्रियही होते या उलट  धर्मवीर संभाजी सारख्यास ऐसा माणूस मुसलमान म्हणून का नाही जन्मला असा  टाहो फोडणा-या औरंग्याने त्यांचे हाल हाल करुन मारणारी आपली विकृत प्रवृत्ती  नाही ।
आजही आपण युद्धात मरणाऱ्या शत्रूसही हुतात्म्यांचा मान देऊन त्यांच्या   विधीने आपण अंत्यसंस्कार करतो व् कसाब सारख्या स फाशी नंन्तर त्याच्ता मृतदेह त्याच्या देशात पाठवणारी आपली संस्कृति आहे.
 मृतांचे हाल करून तुकडे करून त्यांच्या  टाळुलुवरील लोणी खाणारी विकृत  परंपरा असलेली औलाद आपली  नाही  हे आपली पुढील पीढी  लक्षांत घेईल व आमचे सुहृद व त्यांचे  प्रभावाखालील जिवलग जाणते व्हावे म्हणून हा लेखन प्रपंच समर्थ रामदास यांचं एक माझं आवडतं बोधप्रद वाक्य वा पेरून,वापरून संपन्न  करतो.
FORTUNATE R THOSE WHO UNDERSTOOD ND ACTED ACCORDINGLY, OTHERS REMAIN WRETCHED.
 हे परमेश्वरा आम्हा सर्वांना जाणतं कर रे
असतो मा सत गमय।
........मृत्योर्मा ज्योतिर्गमय।
होंण्यासाठीच
मरणांतानी वैराणी।
: शिवंजय डॉ संजय।©

Comments

  1. मरणांती वैराणी हे व्यक्ती समाजात पर्यंत मर्यादित असावे. रामाला शंका नको होती, त्या रावण ज्या मानसिकतेच प्रतिक होता ते संपवायचं होते. आणि युगाप्रमाणे मानवी वृत्तीत फरक पडत गेला.. रावणाने सोदाहरण केले, पण सीतेच्या स्त्रीत्वाचा अपमान केला नाही कि अयोध्य जिंकण्यासाठी सीतेचा वापर केला नाही. पण महाभारतात परिस्थिती विपरीत होती. दुर्योधन द्रौपदीला मांडीवर बनवण्यासाठी, रजःस्वला, एक वस्त्रावस्थेत ओढत दरबारात आणले. त्याशिवाय पांडवांची निर्मित इंद्रप्रस्थाचे राज्य हडप करण्याचे कुटील डाव पण खेळला. हे सर्व स्वनेत्रे पहात, द्रोण, भीष्म, कृप षंढासार बसुन होते आणि कलियुगात ह्या पुढील पायरी ओलांडली गेली तर आश्चर्य वाटायला नको. म्हणुनच कलियुगात चीन पाकिस्तान सारखी शेजारी राष्ट्र असताना मरणांती वैराणी संभवत नाही.


    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया