अमरनाथची इतिहास गंगा ( मराठी व हिंदी
अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।अमरनाथ यात्रेची इतिहास गंगा:$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥ # drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/08/blog-post_10.html https://m.facebook.com/story.php?story_fbid=4849718538377118&id=100000170606055 ।शिव संकल्पस्तु। सद्गुरू कृपे मजकडून अमरनाथ यात्रा दोन वेळा करवली गेली .दोन्ही वेळेस साधारण 15 साधक बरोबर होते .आता मागे वळून पाहिले तर आपण हे सर्व कसे केले हे जाणवते व गुरुकृपा हि केवलं ची प्रचिती येते . माझी 12 ज्योतिर्लिंगाची पहिली फेरी झाल्यावर लगेचच अमरनाथ दर्शन यात्रा केली ,व आज 12ही ज्योतिर्लिंगाची 35 वाऱ्या व त्या अनुशनगे सप्त कैलास ,अष्ट नारायण ,35 शक्तीपीठं,33 पितृस्थानं, सप्त पुऱ्या ,सप्त नद्या व भारतातील साऱ्या नद्या व स्नान झाली .गुरुविण कोण दाखविला वाट ?हेंच खरं.पहिल्या 12 ज्योतिर्लिंग वारीस पहिली अमरनाथ यात्रा घडली तर 30व्या वारी नंतर दुसऱ्यांदा . तर अशी ही अमरनाथ यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यात सुरु होते,श्रावण पौर्णिमेस समाप्त होते.या य...