नादशास्त्र

औम अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। 
सदा 'नंद' याचा येळकोट।
करोना ,कर्फ्यु ,केर ,क्युअर,
CORONA ,CURFEW ,CARE ,CURE:
WHOLISTICALLY HOLISTIC APORACH.
(ज्यांना हे काल्पनिक वाटेल त्यांनी दूर राहावे)

Pl create social synergy on 22 to  fight out Corona 
तिसऱ्या महायुद्धासारखे महाभिषण युद्ध जगभर सुरु आहे.पाश्चिमात्य जग यामुळे हादरून गेले आहे. सायन्स व मेडिसिन हतबल हतबल आहे.
ज्योतिषीय दृष्ट्या याची बरेच वाईट परिणाम युरोप व अमेरिकेत व्हायचेत ,NRI ना विचित्र परिस्थितून जावे लागेल असे भविष्य वर्तवर्लें जातेय.
26 डिसें च्या ग्रहणापासून याचा प्रादुर्भाव सुरु झाला हि खगोलशस्त्रीय घटनाही शास्त्रद्न्य व मेदिनीय ज्योतिष्यांच्या संशोधनाचा विषय व्हावा व होत आहे.
हा राक्षस 30 जान पासून भारतात शिरला व आता 9 मार्च नंतर त्याचा प्रादूर्भाव वाढलाय ,आता आपण Second स्टेज मध्ये आहोत 
या स्टेज चा प्रभाव कमी करण्यासाठी 22 मार्च ला स्वयंप्रेरित जनता कर्फ्युच आव्हान केले गेलेय आपल्या माननीय पंत प्रधानां मार्फत.
 याचे परिणामांचा विचार खगोलीय,पंचतत्व शास्त्र नादशास्त्र व योग द्वारे करता सुज्ञाच्या   लक्षांत येईल की रविवारी मंगळ ग्रह धनु राशीतुन मकर या उच्च राशीत प्रवेशतोय , जो धनुत मूळ नक्षत्रातील केतू ,जो जीव जंतूंचा कारक आहे( व आद्रतील राहू जोही पशु जीव जंतूंचा कारक आहे,आद्र अशा वातावरणात आहे ,)या बरोबर गुरु,जो 'जीव' (life)कारक आहे,होता.त्या मुळे याचा प्रादुर्भाव व परिणाम वाढला गेला, गुरु ने त्याला ग्लोबल = जागतिक स्वरूप दिले.असाच  हादरून टाकणारा योग 18 वर्षांपूर्वी सप्टे 11 ला झाला होता.
या पार्श्वभूमीवर मनप्रिय माननीय मोदींच आवाहन हे  कळत न कळत मोठा  रामबाण
ठरू शकेल . मोदींनी हीच date विचारपूर्वक ठरवली कि नाही ते माहित नाही पण ती पुढील वाटचालीसाठी व चांगल्या ध्येयासाठी अत्यंत योग्य आहे.चला पाहूया हे कसे होऊ शकते ते:

1)Social Distancing:

सकाळी सात ते रात्री नऊ  14 तास isolation ,alianation मुळे virus मोठ्या प्रमाणांत आपोआप मरून जाईल कारण तो 10ते 12 तास जगतो .या दिशीच्या social distancing मुळे तो संपर्कात येण्याची चेन तूटेल.हे कसे होईल याची क्लिप देत आहे त्याने याची Modus operandi लक्षांत येईल 
https://drive.google.com/file/d/1BSz2lpmApP8VyWMNkU_Pol3ZPEbkrAr4/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1BH1k1ZdJV4CBWvIsKlHCGuEB0GaSfKUO/view?usp=drivesdk
शेवटी हे सर्वानी यशस्वी रित्या व मनःपूर्वक करणे हितावह आहे कारण मेडिकल सायन्स इथे थिटे पडत आहे व अश्या वेळी डॉक्टर्स हि आता देवच वाचवू शकेल हेंच सांगतात.

या दिवशी कुंभरास आहे, कुंभ म्हणजेच हंडा . कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, शनी हा खोकला, हिवताप, कफवातात्मक आजाराचा कारक आहे.

या दिवशी शततारका नक्षत्र आहे. हे नक्षत्र पूर्ण दिवस आहे.   या नक्षत्राचा अर्थच मुळी शंभर -शंभरपटीने असा घ्यायला हरकत नाही. ह्या नक्षत्राचा गण हा राक्षस आहे.म्हणजेच उपाय केला तर शंभर पटीने फळेल नाही केला तर शंभरपट पसरेल ,त्यात वारुणी योग यामुळे उपाय अनेकानेक पट वाढेल.
त्यात 22 तारखेस राहूचे  विषारी नक्षत्र आहे  तारीख 22 म्हणजे 2+ 2 म्हणजे 4 हेही हर्षल व राहू दर्शवतो  त्यामुळे  हे vicious cycle ,हे दुष्टचक्र तोडण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे.

2)GENERATION OF SOCIAL SYNERGY:

त्यात 22 लाच संध्याकाळी 5 वाजता मंगळ उच्च राशीत मकरेत शनी बरोबर जाईल व गुरु मंगल केतू हा संयोग तुटेल. बरोबर याच वेळी जर नाद केला टाळ्या व शंख नांद केला गेला तर ते विषाणू साठी स्फोटक व मारक होईल .या नादाने विषाणू विरुद्ध एक Synergy ,एक collective फोर्स निर्माण होईल ..यासाठीच घंटा हि अस्प्ल्या धार्मिक श्रद्धेची एक महत्वपूर्ण बाबा आहे की ज्या मुळे ,घंटा ,शंख व टाळ्या, vibrations निर्माण होऊन ती वायू मार्गे दूर पसरते व विषारी जिवाणू तर मारतेचं पण प्रसन्नता निर्माण करते.

*आगमनार्थन तू देवानाम*
*गमनार्थम तू रक्षसाम*
*कुरु घंटारवं तत्र* *देवताव्हानम लक्षणाम*
या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा आहे,की जिथे घंटा नाद किंवा मोठ्याने टाळ्या वाजवल्या जातात,तेथील वाईट शक्ती निघून जातात.
तसेच टाळ्या वाजवताना ऍक्युप्रेशर चे पॉईंट्स दाबले जाऊन आपली प्रतिकार शक्ती वाढते.
शरीरातील रिकामा वात नाहीसा होतो.त्यामुळे शरीर स्वच्छ होते.
*माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी याच तत्वाला अनुसरून आपल्याला टाळ्या वाजवण्यास आणि घंटा नाद करण्यास सांगितला आहे.
तसेच दिवसरात्र आपले संरक्षण करणाऱ्या लोकांना देखील त्यातुन उत्साह मिळणार आहे.
 भारतीय संस्कृतीची हीच देन आहे
*आपल्या देशावर प्रेम करा आणि आपली संस्कृती जपा*
*यामुळे कुठलाही विषाणू च काय पण कोणीही आपल्या देशाला हात लावू शकणार नाही
तसेच विषाणू घसा व नाक कान, जी आकाश तत्व दर्शक आहेत,यामार्फत प्रवेशतो . या पंच तत्वात आकाश व वायू तत्व जे दूषित आहे ते दिवस भरात कर्फ्यु मुळे जास्त पोकळी निर्माण करेल व संध्याकाळील  अचानक केलेला synergisticनाद  ती पोकळी शुद्ध करेल व विषाणू कमजोर पडेल.

3)TOTAL SECURITY:

तसेच नाक कान, घसा व ह्रदय फुफुसें हि आकाश तत्व व वायू तत्व दर्शक आहेत तीही शुद्ध होतील .यासाठी  सपोर्ट म्हुणून सर्वांनी तुरटी  गरमपाण्यात टाकून स्नान करावे व त्याच पाण्याने गुळण्या कराव्यात. 
 त्याने कुठलाही संसर्ग टळेल ,गळ्यात वा कानात लसूण फाया घालवा व त्या दिवशी सकाळी कर्फ्यु पूर्वी व संध्याकाळी 9 वाजता गोवरी ,तूप व वेखंडाचा व कपूर भीमसेनी चा  धूर करावा याने 'Total Security' मिळेल

.हि कवायत जरूर पडल्यास पंत प्रधान परत रिपीट करतील ,नाही ती त्यांनी करावीच . हि जी कल्पना आहे ती कुणा योगी व सत्पुरुषासच सुचेल ,पंत प्रधान हे स्वतः चांगले साधक आहेत ,फार थोड्या लोकांना माहित असेल कि त्यांनी केदारनाथ ला साधना केलीय व संन्यास घेणार होते, पण त्यांना  5 व्या सहव्व्या आयमातून आदेश मिळाल्याने ते मग RSS JOIN करते झाले.
आणखीन गम्मत म्हणजे 22 तारखेस मंगळ शनी युतीत येतील .

4)SURGICAL STRIKES ON VURUS N OTHER THINGS:

मंगळ surgery व शनी न्याय प्रिय, न्याय कारक आहे त्यामुळे  या virus च्या सर्जरीस तर फायदा आहेच पण थोडं विषयांतराच  धाडस करावेसे वाटते की जे आतापर्यंत राष्ट्रीय दृष्ट्या वाईट वागले त्याची खैर राहणार नाही हेही दर्शवतंय. शनी महाराज या शिशुपालांचे 100 अपराध होई पर्यंत थांबले होते ,चान्स देत होते सुधारायचा ,प्रभुकृपे हे भाकीत खरे ठरो...... त्यात मोदींची लगेचच मंगळ महादशा सुरु होतेय व अमित शहांची गुरु

5)वसुधैव कुटुंबकम:

 त्यामुळे हे दोघे  जागतिक दृष्ट्या फार मोठ कार्य करतील , वसुधैव कुटुंबकम हि तत्व सत्यात उतर वण्याची शक्यता निर्माण होईल .काही राष्ट्र हिंदू धर्म स्वीकारतील तर काही भारतात विलीन होऊ शकतील,जसे तिबेट ,pok आणि ....................   .
......
त्यात आणखीन सोने पे सुहागा म्हणजे22 ला वारुणी योग आहे त्यावर मी वेगळा लेख लिहलाच आहे(वाचला नसल्यास पहा:
http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/03/blog-post.html
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3302434229772231&id=100000170606055) या योगात व virus पासून बचावा साठी कित्येक समूह व व्यक्ती अनुष्ठानास बसणार आहेत .या योगात केलेल्या संकल्पास यश हे निश्चित व भरपूर मिळेल. 
हे सहज साध्य होण्यासाठी collective force व कॉलेक्टिव्ह उपाय ,साधना होणे आत्यंतिक म्हत्वाच  आहे .
म्हणून आपण तर हे मनःपूर्वक पाळाच व इतरांना हि सांगा ,मी कधी सांगत नाही पण हे कृपया VIRALकरा हि नम्र व कळकळीची विनंती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
$#¡\/@π√∆¥ $@π√∆¥ ©
शिवंजय डॉ संजय होनकळसे ©
shivanjaydrsanjayhonkalse.blog spot com

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3348085418540445&id=100000170606055

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

७)पितृशास्त्र:अंत्येष्टी व दशक्रिया