अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।हिमालयाच्या कुशीतछोटी मूर्ती ,महान विभूती :पुष्प3रे:यक्ष दर्शन व मार्गदर्शन लाभान्वित केदारनाथचे पुजारी: भाग 1

अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
हिमालयाच्या कुशीत
छोटी मूर्ती ,महान विभूती :पुष्प3रे:
यक्ष दर्शन व मार्गदर्शन लाभान्वित केदारनाथचे पुजारी: भाग 1 $@π√∆¥ #.
drsanjayhonkalse@gmail.com©
जय हो, जय हो, शंकरा
आदिदेव, शंकरा हे शिवाय, शंकरा
तेरे जाप के बिना,चले ये साँस किस तरह?
मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है, क्या भला

तेरे रास्ते पे मैं तो आँख मूँद के चला
तेरे नामकी जोतने सारा हर लिया तमस मेरा
नमो-नमो जी, शंकरा
29 एप्रिलला सकाळी ६:१०ला केदारनाथचे कपाट विधिपूर्वक उघडले गेले.सहा महिने बाबास मनुष्य दर्शनार्थ गुप्तकाशी उखीमठ (हे आणखिन एक महत्वाचे व ऐतिहासिक स्थान ज्यावर एक पूर्ण लेख होईल.)येथे उत्सव मूर्तीरूपांत नेतात. व मानवी हस्ते पूजा दर्शन येथे होते.नोव्ह ते मे केदारनाथ पट बंद असते व पूजा श्री नारद करतात.
सहा महिने मानव दर्शन व सेवा,शितकाळीं सहा महिने देवनसाठी दर्शन व सेवा असं उत्तराखंड येथील चारहीधाम बाबत विधान आहे.शितकाळात सहा महिने सर्व सेवेंकरी, यात्री,रावत(मुख्यपुजारी)कामकरी,नोकर, सारेजण खाली उतरतात.आपआपल्या गावी जातात.वर कुणीही थांबत नाही,थांबलेतर बर्फ होऊन जातील सापडणार पण नाहीत. अक्षय त्रितीयेपर्यंत रोज मंदिरात पूजा नारद भगवान करतात.एक दिवा,अखंडदीप ,जो मंदिर बंद होताना लावलेला असतो तो मंदिर उघडल्यावरही तेवतच असतो,हेंच कदाचित मंदिरात शितकालनसेवा होत असंल्याचे दर्शक असावे.काही असो शीतकाली पूजा येथे नक्की संपन्न होते.
अक्षय त्रितेयेस वा त्या नंतर 3,4 दिवसांनी खाली नेलेली उत्सवमुर्ती  पायी 70 ते 80 की मी पालखीने मिरवणुकीतून वर आणून विधी पूर्वक पूजन करून केदार दर्शन साठी द्वार (कपाट) उघडले जाते. तसे ते या वर्षी 29 एप्रिल ला उघडले.
.मी स्वतः दोन वेळा कपाट उघडतांना दर्शन लाभ घेता झालोय.
पण यावेळी मात्र 29 एप्रिल रोजी फक्त16 जण पालखीसह मिरवणुकीत होते व तेंच पट उघडतांना देखील होते.बाकी सारा मंदिर परिसर बर्फमय होता.आता मंदिरालगतच बरेचसं बर्फ वितळले आहे,पण माणसे तीच 16 आजही आहेत.मंदिराच्या अर्वाचीन इतिहासात असे हे कदाचित दोनदा झाले.2013 च्या आपदेत मंदिर तर उघडले होते पण 13 जून नंतर थैमान चालू होते,परिणा मतः 14 ला गर्दी कमी होती,व आता हे या करोनामूळे.
करोनाजन्य Lockdownची हि किमया. आम्ही स्वतः 4 ,6 जण 1 मेळा दर्शनास पोहचणार होतो पण.
    आलीया करोनासी होऊनि सादर ।
      वजन वाढवितोय ओढून चादर ।।
आज दोन महिने सारे lockdown मध्ये कंटाळून गेलेत.अशी बिकटअवस्था आहे.    पण मग विचारी मन कुजबुजते,फुर्ती,स्फूर्ती देतेकी गधडया तू निदान माणसांत आहेस, गरजेच्या आवश्यक सर्व वस्तू आहेत,उलट कित्येकजण नवीन पदार्थ करून खातायत, विचारकर सावरकर काळ्यापाणीची सजा  एका अंधारकोठडीत भोगत होते ,कसे केले असेल.
आणि आठवले  ते केदारनाथ येथील पुजारी जे 27 वर्षे ,12 महिने 24 तास उन पाऊस पाणी बर्फबारीत केदारनाथधामला राहत असत.बर्फ हे फार विचित्र असते,ते साठले की खाली जमीन किती फूट जवळ वा लांब आहे हे कळत नाही.नॉर्मल सिजनमधील  रस्तापायवाट नजरेखालची,पाया खालची असली तरी माणूस जर बर्फात अडकला तर  तो चालणे मुश्किल करतो,दोन फूट बर्फात ला एक पाय उचलला की दुसरा पाय काढून पुढे टाकणे फार फार फार मुश्किल होते. त्यातच पाय वाट चुकला तर आसपास खड्डा खाई असली की मग तो  बर्फात गाडलाच जातो.आपण इथे शहरी लोक म्हणतो की बर्फात जाऊया ,खेळूया, पण तोंच बर्फ आपला खेळ करतो,नव्हे खेळ खल्लासच करु शकतो. मग देह शोधणे तर कठीणच पण सापडणे कर्म कठीण.बर्फसमाधीतच देह विलीन होतो व देह हरवलेली जागाच सापडत नाही.
दुसरे असेकी या बर्फात चालताना  जखम झाली तर ती दिसत नाही व त्रास होतो.मी स्वतः हे भोगले आहे.काश्मीरला गुलमर्गला बर्फात आम्ही स्लेज करतअसता.माझा पाय मोजा त्यावेळी लाललाल होत होता,जरा सरकवून पाहिले तर काही दिसत नव्हते,असे किती तरी वेळा केले,काही कळे ना तो माझा बर्फातला दुसरा अनुभव,रोहतां गपास नंतर,होता.नंतर तीन तासांनी बर्फस फारीतून गुलमर्ग बसस्टँडवर आलो,बसमध्ये मोजा काढून पहिला,तरी तेंच.मग बस ड्राइव र म्हणाला की तुम्हाला जखम झालीय.बापरे ती जखम श्रीनगर येईपर्यंत टरटरीत झालेली व सूज आली होती .मग काय आठवडाभर ट्रीटमेंट घेत फिरलोव फिरत फिरत ट्रीटमेंट घेत होतो.
तर हे बर्फपुराण अशासाठी की आपण मजा समजणाऱ्या या अशा बर्फात केदारनाथचे हे पूजारी 40 ते 42 वर्षे 1974 पासून राहत होते.
केदार नाथ हे भोळ्याशंकराचे मर्मस्थान. पांडवांपासून  पशुरूपी लपलेले बाबा पांच ठिकाणी प्रगट झाले.त्यातील मुख्य खुर आहे ते केदारनाथ व बाकी आणखिंन चार केदार ,एकूण पांच केदार आहेत,मुख नेपाळ येथील पशुपाती नाथ हे आहे.
यातील केदारला आम्ही 22 जण पहिल्यांदा 24 में1996 ला पोहोचलो.
केदारनाथ त्यावेळी 14 की मी चा ट्रेक करावा लागे(आता 29 किमी) 10 किमी नंतर एक गुफा वजा आश्रम लागे,ज्याचे नाव संत रामानंद आश्रम आहे,तेथूनआम्ही केदार नाथला जायचो (२०१3 च्या शोकांतिकेनंतर तो रस्ता बंद झाला आहे,आता समोरचा डोंगरावरून मार्ग आहे) या आश्र्माचे प्रमुख  संत शिरोमणी श्री अभिरामदासजी ,बडे महाराज ,याना आम्ही भेटत असू ,ते चांगले तेजपुंज लालबुंद चेहर्याचे आहेत .
त्या गुफेचे व्यवस्थापन हे एक उत्तम पुजारी यांचेकडे होते.बडे महाराज अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
हिमालयाच्या कुशीत
छोटी मूर्ती ,महान विभूती :पुष्प3रे:
यक्ष दर्शन व मार्गदर्शन लाभलेले केदारनाथचे पुजारी: भाग 1 $@π√∆¥ #.
drsanjayhonkalse@gmail.com

त्या गुफेचे व्यवस्थापन हे एक उत्तम पुजारी यांचेकडे होते.बडे महाराज नसले की आम्ही त्यांना भेट असू .
याना यक्ष दर्शन झाले होते .चला पाहूया त्याची कथा.

क्रमश: भाग दोन ......
"शिवंजय"डॉ संजय होनकळसे©
drsanjayhonkalse@gmail.com
शिवार्पर्ण मस्तु।
की आम्ही त्यांना भेट असू .
याना यक्ष दर्शन झाले होते .चला पाहूया त्याची कथा.

क्रमश: भाग दोन ......
"शिवंजय"डॉ संजय होनकळसे©
drsanjayhonkalse@gmail.com
शिवार्पर्ण मस्तु।

Comments

Popular posts from this blog

कृष्णसखा उद्धव

पितृशास्त्र भाग 10:"पितृपक्ष: निषिद्ध कार्य :चुकून नका करू हे  काम*

केल्याने देशाटन.......|