Posts

संतांची निरामय भूमी बेळगाव :

संतांची निरामय भूमी बेळगाव : शिवंजय डॉ संजय © तुझ्या लीलेने तरुवरती फुलते फुल। तुझ्या कृपेने घरी दारी खेळती मूलं।। तुझी दृष्टी म्हणुनि रोज पेटती चूल। क्षमा करावी गुरु  ...

ऋषिकेश गंगा: : माझे आजोळ

ऋषिकेश गंगा: : माझे आजोळ शिवंजय डॉ संजय।© मानो तो गंगा माँ है। गंगा हि आई आहे child like faith ने तिच्या कुशीत गेले तर ती वात्सल्य सिंधू  आहे. मी ज्या ज्या वेळी ऋषीकेशच्या दयानंद घाटावर स्...

पावित्र्याचा महामेरू:पतितपावनी गंगा।

पावित्र्याचा महामेरू:पतितपावनी गंगा। : शिवंजय डॉ संजय।© (कै. गुर्लिंग ज्योति देशमाने,कै.जयंत हसोळकर,कै.  श्रीमती  सुमति  होनकळसे यांच्या स्मृतिस सविनय सादर समर्पित)         श्रोतसामस्मि जान्हवी , सर्व तीर्थांमध्ये मी गंगा आहे असे प्रत्यक्ष भगवान कृष्ण गीतेच्या 10   व्व्या अध्यायात म्हणतात.अशा पुरुषोत्तमरूपी गंगादर्शन व स्नानाचे महात्म्य तर नक्कीच पण पुरुषोत्तम अधिक मासात अधिकस्य फलं देणारे असे आहे.मनांत नसताना हे भाग्य मला लाभले. हे आज आता अधिक मासाच्या पहिल्या दिवशीच गंगा दर्शन झाले व आज दुसऱ्या दिवशी मी चक्क हरकी पौडीवर,जिथे भगवंताचे पृथ्वीवर पहिल पाऊल पडले,तेथे स्नान करत होतो हे चार दिवस आधी माझ्या विचार-इच्छे पलीकडे होते हे खरं वाटणारं नाही. हरीद्वार: हरिकडे जाण्या साठी हरिहरमय होण्यासाठी अस लेलं प्रवेशद्वार.अशा या हर कि पौडी मध्ये स्नान करण्याचे स्वप्न भाऊक भाविक बाळगून अस तात. हरिद्वारला अधिक मास निमित्ते गंगा स्नानास आलो आहे. येथे घाटावर म्हणजे हर कि पौडी वर स्नान करता कर ता निरीक्षणा ने लक्षांत येते कि कित्येकजण प...

भारतीय वयो व्यवस्था विचार

भारतीय वयो व्यवस्था विचार: शिवंजय डॉ संजय© (आमचे मित्र मेंजर सुशांत यांच्या आजीस सहस्तरदर्शन सोहळ्या निमित्त समर्पित।) रविवार तारीख 22 एप्रिल 2017  आंम्ही 9 साधक आसाम ,अरुणाच...