भाग 11 पिंड दान शास्त्र
Here's the link to the file:
https://s.docworkspace.com/d/ANyvzE7jtKkeqILphKWdFA
Shared from WPS Office:
https://activity.wps.com/wpsoffice2020?utm_source=wa
भाग 11
पितृशास्त्र :
भाग 11 पिंड दान शास्त्र
'शिवंजय':डॉ संजय होनकळसे©
Fb
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2322412027774461&id=100000170606055
https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/10/9.html
मृत्यूपश्चात पूर्वजांचा स्मरण इतर सर्व धर्म व देशांत आहे हे आपण पाहिले, त्यामुळे आता हे आपल्याकडे असतं,इतर देशांतील पितर नसतातं कां,त्यांच्येही वंशज मग आपल्या सारखे तर्पणच करतात कां?असे ठोकळे व बिनबुडाचे प्रश्न असणाऱ्यांचे समाधान होईल.नाहीतरी बुद्धिवान बुद्धीवादी असे प्रश्न काढतच राहणार जो पर्यंत ते आपली बुद्धी व्यवसाईका बुद्धी करत नाहीत.असो.पण इतके खरे की जेवढा सांगोपांग विचार व शास्त्रोक्त मांडणी आपल्या सनातन संस्कृतीत केली गेलीय त्या मानाने इतर संस्कृती मागेच आहेत हे लक्षांत येते,।
तर आपण आपल्या श्रद्धा श्रद्धापूर्वक पाळणे महत्वाचे आहे.खरंतर आपणाकडे योग्य व शास्त्रोक्त पद्धतीत हे करतात.
आपला एक महिना हा चंद्राचा एक अहो रात असते,त्यामुळे ऊर्ध्व भागी राहणारे जे पीतर आहेत त्यांना कृष्णपक्ष उत्तमच.
कृष्ण पक्षअष्टमीस पितरांचा दिवस सुरु होतो . अमावस्यास मध्याह्न व शुक्ल पक्ष अष्टमी अंतिम दिन असतो.म्हणून आमवास्येस केलेले श्राद्ध, तर्पण, पिंडदान त्यांना संतुष्टि व ऊर्जा प्रदान करते . ज्योतिषशास्त्रनुसार पृथ्वी लोक में देवता उत्तर गोलांत विचरण करतात व दक्षिण गोल भाद्रपद पूर्णिमा ला चंद्रलोक च्या साथ-साथ पृथ्वीच्या अगदी जवळून जातो .म्हणून या महिन्याची प्रतीक्षा आपले पूर्वज वर्षभर करत असतात . व ते चंद्रलोक च्या माध्यमातून दक्षिण दिशेला आपल्या मृत्यु तिथिस घरच्या दरवाज्या जवळ येत असतात व आपला अपना सम्मान पाहून प्रसन्नतापूर्वकआपक्या नूतन पीढ़ीस आर्शीवाद देऊन जातत् असं वर्णन ‘श्राद्ध मीमांसा’ करते.
पहना आपण हे सूर्य पृथ्वी तत्वाच्या राशीत ,कन्येत ,असताना,चंद्र पृथ्वीच्या जवळ असताना ,ज्यामुळे पितृलोक जो चंद्रलोक जवळ आणखीन येतो तेंव्हा अगदी सुयोग्य काळी हा उत्सव करतो ,हो आणि हा उत्सवचं आहे आपल्या पूर्वाजांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांचे आशिर्वाद,घेण्याचा,त्यांची माफी मागून त्याचा उद्धार व सद्गती साठी मनःपूर्वक प्रार्थना ,प्रयत्न करण्याचा ,त्यांना भोग अर्पण करण्याचा उत्सव.त्यानं दिलेल्या भोग ज्या रुपान्त देतांत त्यास 'पिण्ड'म्हणतात,जे भाताचे बिन मिठाचा शिजवलेला भात ज्याला विकिरीचा भात म्हणतात
पितृपंधरावड्यात रोज किंवा श्राद्ध करायच्या आधीसर्वदा अंत व पिण्डदान करताना सावधानचित्त होउन तीन-तीन वेळा वायू पुराणातील अमृत मंत्र पाठ करावा यामुळे पितृगण शीघ्र येतात व राक्षसगण पळून जातात।
#वायुपुराण अमृत मंत्र :
देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च।
नमः स्वधायै स्वाहायै नित्यमेव भवन्त्युत।।
“समस्त देवता, पितरों, महायोगिनियों, स्वधा व स्वाहा सर्वांना ,जे शाश्वत फल प्रदान करतात,मी नमस्कार करतो."
#स्कन्दपुराण तथा #अग्निपुराण यांत “भवन्त्युत” ऐवजी “नमो नमः” असा उल्लेख आहे.
स्वधा स्वधा स्वधेत्येवं यदि वारत्रयं स्मरेत् ।
श्राद्धस्य फलमाप्नोति कालतर्पणयोस्तथा ।।अर्थात ब्रह्मवैवर्तपुराण, प्रकृतिखण्ड यानुसार
‘स्वधा, स्वधा, स्वधा’ अस 3 तीन वेळा भावपूर्ण स्मरण केले तर श्राद्ध, बलि व तर्पण याचे फळ प्राप्त होते हैं.
देवी 'स्वधा 'हि ब्रह्मदेवाची मानसपुत्री आहे जी सर्वदा चिर तरुण असते व पितर व देवतांना सदा पूजनीय असते.हिचं श्राद्धाच फळ फलित देते.हि श्राद्ध तर्पणाचे अधिष्ठात्री (मराठीत Authorised, ऑथोरिटी असलेली) देवता आहे.म्हणूनच देवांना दिलेल्या दान व आहुतुस देताना" स्वाहा" म्हणतात तर पितरांना ती देताना "स्वधा" असे म्हणतात.
"ब्रह्मणो मानसीं कन्यां शश्वत्सुस्थिरयौवनाम् ।
पूज्यां पितॄणां देवानां श्राद्धानां फलदां भजे ।।
श्राद्धाधिष्ठातृदेवी च श्राद्धादीनां फलप्रदा
"स्वाहा शस्ता देवदाने पितृदाने स्वधा वरदा
म्हणून पितरपूज करताना आधी स्वधा देवीची नमन पूजन करतात व त्यांच्या कृपाआशिर्वादाचे मानकरी होतात
"स्वधां नाभ्यर्च्य यो विप्रः श्राद्धं कुर्य्यादहंमतिः ।
न भवेत्फलभाक् सत्यं श्राद्धतर्पणयोस्तथा ।।
पिंड हे आपल्या पितरांचे प्रतींनिधीत्व करतात आपल्या वडील ,आई,काका मामा भाऊ अत्या ,काकू ,सासू सासरे ,सावत्र ,इतकेंच काय अनौररस व अज्ञात इतकेंच काय मृत शत्रूस पण तर्पण देतात हे सुद्न्य साधकांनी कृपया लक्षांततच नाही तर चांगले ध्यानांत ठेवावे या आचरणात आणावे.
का तर ते पाहूया................आता.क्रमश:
इदं न मम्
शिवार्पणम्।
drsanjayhonkalse.tripod.com
shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com,
Statutory statement:मी काही याविषयीचा तज्ञ नाही पण सद्य परिस्थितीतील अज्ञान ,चुकीचे विचार व वरून भुलावणाराअतर्क्य तर्क,तसेंच आपला सनातन विचार हा किती परीपूर्ण आहे यांचा सापेक्ष व तौलनिक अनुभव या विचाराने जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे,share करावे म्हणून हा प्रपंच.'शिवंजय':डॉ संजय होनकळसे©
कॅसिकंकॅसिकंकॅसिकंकॅसिकंकॅसिकंचकच
Comments
Post a Comment