Posts

नीती अनीती व अध्यात्म :माझे विचार.. विस्तार ...विवेचन :एक मंथन

This articletries to seek connect between ethics n spirituality, because ऑफ canvass nd connitation D Full LENGTH article presuposes rreading with PATIENCE. 🕉 अगस्तै.नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम् नीती अनीती व अध्यात्म :माझे विचार.. विस्तार ...विकेचन :एक मंथन 'शिवंजय':डॉ.$@π√∆¥ .© श्रीमती मेधा अरविंद माऊलींची नीती,अनीती व अध्यात्म यावरील पोस्ट वाचली( https://m.facebook.com/groups/551408761603735?view= permalink&id= 2118451871566075) त्यांची घालमेल व गोंधळ वाजवी आहे. अध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक माणूस  हा dual रोल, दुहेरी भूमिका, करीत असतो ,dual personality असतो .पण तिकडे जाण्या आधी मेधा माऊलींचा प्रश्न पाहू. त्यांनी एक विचार मांडलाय कीआजकाल व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात नीती अनीती याबद्दल संवेदनशिलता राहिली नाही व आध्यात्मिक व्यक्तीच्या बाबतीतही ती अपवादाने दिसते म्हणून त्यांना  प्रश्न पडलाय की spirituality या अनीती पासून आपणांस वाचवू शकते कां? त्यांच्या जवळील वा ह्रदयस्थ व्यक्तीच्या बाबत अचानक अनपेक्षित प्रकार  लक्षात आल्यामुळे  वा तशी समज केल्यामुळे त्यांच्य...

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण.

Image
  श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र  सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर  संजय होनकलसे :   drsanjayhonkalse@gmail.com   श्रीपाद चरित्र अनेक अर्थाने अद्भूत  आहे, विलक्षण आहे. एकतर ते तेराव्या शतकात श्रीपादांच्या अनेक चमत्कारपूर्ण जीवन प्रवाहाबरोबरच लिहिले जात होते. श्री शंकर भट्ट ,जे या चारीत्रामृताचे लेखक होते ते कुरवपुरी श्रीपादांच्या जलसमाधी पर्यंत  त्यांच्या बरोबर होते  जलसमाधी नंतर  श्रीपाद गुप्त होऊन अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणु रेणूंमध्ये एकरूप झाले व सर्वान्तर्यामी झाले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या पादुका विधीपूर्वक स्थापित करून  आपण लिहिलेले श्रीपाद चरित्र शंकर भट्ट यांनी श्रीपादांच्या आजोळी समर्पित  केले. दुसरे चरित्रात अनेकानेक आध्यात्मिक व धार्मिक रहस्यांची सूक्ष्म   विवरण व उकल केलेली आहे आध्यात्मिक  साधकांना त्यांच्या  साधनेत मदत करू शकणाऱ्या  अनेक बाबींचे सरळ सोपे  निरुपण केले  आहे. अनेक संत महात्म्यांचे (ज्...

एके काळचा लंकाधिपती,व आताचा ;भंडारी:कुबेर©

एके काळचा "लंकाधिपती",व आताचा खजिनदार "भंडारी":कुबेर© : शिवंजय डॉ संजय होनकळसे//$hivanjay':$@π√∆¥  #"0"πk@£$€. https://m.facebook.com/story.php?story_fbid=2509879739027688&id=100000170606055 भारतीय धर्मशास्त्र व अध्यात्म शास्त्र हे सुयोग्य, पद्धतशीर,व्यापक ,तर्क व शास्त्रशुद्ध आहे. सर्वांभूत सर्वसाक्षी,सर्व व्यापक परमेश्वर व वसुधैव कुटुंबक्कम या तत्वांधारीत आपली परमेश्वरी संकल्पना आहे व तशी कुठेचं नाही ,त्यातून हळू हळू ती जगायिक पातळीवर सार्वत्रिक होत आहे , त्यासाठी आपणास कट्टरता वाद करावा नाही लागत.आपला धर्म Universal आहे . म्हणून मी नेहमी म्हणतो: " काही धर्म एकेश्वरवादी आहेत" काही धर्म अनेकेश्वरवादि आहेत , तर आपला धर्म फक्त ईश्वर ="सर्वेश्वरवादि" आहे" .सर्वांभूती परमेश्वर. *According to some there is Only ONE GOD, WHILE SOME FEEL THERE ARE MANY GODS, BUT ACTUALLY  THERE is "ONLY GOD"." "$hivanjay':$@π√∆¥  #"0"πk@£$€. तर परमेश्वर चराचरांत आहे ,म्हणूनच आपण त्यास विविध रुपान्त पूज...

;कार्तिक पौर्णिमा

"कार्तिक पौर्णिमा" शिवंजय डॉ संजय होनकळसे© https://goo.gl/images/ySzZxi https://m.facebook.com/story.php?story_fbid=2400123686669961&id=100000170606055 सनातन शास्त्रात पौर्णिमा व आमावस्या यांना आत्यंतिक महत्व प्राप्त आहे ।आमावास्येचा  चंद्र जो म्नाचा कार...

छोटी दिवाळी:;शिवंजय डॉ संजय होनकळसे© वसू बारसं व गुरु द्वादशी

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2376895062326157&id=100000170606055 छोटी दिवाळी:"शिवंजय डॉ संजय होनकळसे© वसू बारसं व गुरु द्वादशी धन टर्सच्या आदल्या दिवशी वसू बारसं व गुरु द्वादशी हे दोन महत्व पूर्ण सण साजरे होतात.खार तर हे द...