सदा 'नंद' याचा येळकोट।करोना ,कर्फ्यु ,केर ,क्युअर,CORONA ,CURFEW ,CARE ,CURE
औम अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। सदा 'नंद' याचा येळकोट। करोना ,कर्फ्यु ,केर ,क्युअर, CORONA , CURFEW ,CARE ,CURE: WHOLISTICALLY HOLISTIC APORACH (ज्यांना हे काल्पनिक वाटेल त्यांनी दूर राहावे) Pl create social synergy on 22 to fight out Corona तिसऱ्या महायुद्धासारखे महाभिषण युद्ध जगभर सुरु आहे.पाश्चिमात्य जग यामुळे हादरून गेले आहे. सायन्स व मेडिसिन हतबल हतबल आहे. ज्योतिषीय दृष्ट्या याची बरेच वाईट परिणाम युरोप व अमेरिकेत व्हायचेत ,NRI ना विचित्र परिस्थितून जावे लागेल असे भविष्य वर्तवर्लें जातेय. 26 डिसें च्या ग्रहणापासून याचा प्रादुर्भाव सुरु झाला हि खगोलशस्त्रीय घटनाही शास्त्रद्न्य व मेदिनीय ज्योतिष्यांच्या संशोधनाचा विषय व्हावा व होत आहे. हा राक्षस 30 जान पासून भारतात शिरला व आता 9 मार्च नंतर त्याचा प्रादूर्भाव वाढलाय ,आता आपण Second स्टेज मध्ये आहोत या स्टेज चा प्रभाव कमी करण्यासाठी 22 मार्च ला स्वयंप्रेरित जनता कर्फ्युच आव्हान केले गेलेय आपल्या माननीय पंत प्रधानां मार्फत. याचे परिणामांचा विचार खगोलीय,पंचतत्व शास्त्र नादशास्त्र व योग द्वारे करता सुज्ञाच्या...