Posts

Showing posts from July, 2018

वशिष्ठ आश्रम/कामरूप आश्रम. चवथ्या मितीतील अव्यक्त सिध्दाश्रम:"शिवंजय"संजय.

माझी वशिष्ठाश्रमास भेंट। वशिष्ठ आश्रम:आसाम अरुणाचल डायरी वशिष्ठ आश्रम/कामरूप आश्रम. चवथ्या मितीतील अव्यक्त सिध्दाश्रम:"शिवंजय"संजय. भारत हा जगासाठि एक अध्यत्मिक दिपस्तंभ आहे.अध्यात्म हि भारताची  जगाला देण आहे.भारतीय अध्यात्म शास्त्राच औत्सुक्य व अभ्यास सारं जग करतय, भारताचा अध्यात्मातील  अधिकार व वर्चस्व आज अमेरीका,युरोप,रशिया,जपान इ.सर्व देश मान्य तर करतातच पण आत्मियतेने स्विकारत पण आहेत .म्हणूनच आज अमेरीकेतील व्हाईट हाउसमध्ये शासकिय व शाहि इतमामात त्यांच्या स्वतंत्रता दिनी ४ जुलैस रूद्र पठण होते तर जपानमध्ये सरकारतर्फे  सहस्त्र चंडी याग बाकायदा भारतिय पंडितांना आमंत्रीत करुन केला जातो.तसेंच अरेबियन प्रांतात रामधून गायली जाते व गीता पठण होतं.  भगवान अगस्त्य व परशुराम प्रेरीत अग्निहोत्र व सोमयाग तर सर्व जगभर अक्कलकोट शिवपूरीच्या तीन शिलेदारांनी (वसंत परांजपे,माधव पोतदार व सुधाकर मुळे /जे आजही कार्यरत ८०+ आहेत./) प्रसारीत व सुयोग्य रीत्या अत्यंत कष्ट घेउन व प्रचंड तळमळीने स्थापित केले आहे व मी त्याचा सायलेंट विटनेस, मुक निरीक्षक वा साक्षीदार अगदि लहान पणा पासून,...

वारी; च्या वाऱ्यांची ;गणना&t;त्मक प्रसूति व प्रस्तुति ही गुणात्मक सेवा साधनाच आहे। माझेही मत:©।

: "वारी" च्या वाऱ्यांची  "गणना"त्मक प्रसूति व प्रस्तुति ही गुणात्मक सेवा साधनाच आहे। माझेही मत:©। शिवंजय डॉ संजय होनकळसे © https://m.facebook.com/story.php?story_fbid=2163614470320885&id=100000170606055 ॐ अगस्तै नम:|कृणवन्तो विश्वं आर्यं| (...

दक्षिणद्वार सोहळा:

दक्षिणद्वार सोहळा: शिवंजय डॉ संजय होनकळसे© http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/07/blog-post_85.html भारतीय संस्कृती,परंपरा,व नित्यजीवनामध्ये नदी हिअत्यंत पूजनीय ,जीवन दायिनी जीवन उद्धारिणी व पवित्र मानली जाते.नदिला तीर्थाचा दर्जा प्राप्त आहे.भारतातील अनेकानेक तीर्थक्षेत्रे ही नद्यांच्या किनारी वसलेली आहेत.अत्यन्त पवित्र मानल्या गेलेल्या नद्यांपैकी गंगा व  यमुने काठी तीर्थ राज क्षेत्रे आहे.त्यातूनही नद्यांच्या संगम ज्याला प्रयाग म्हणतात ही अत्यन्त पवित्र म्हणून  मान्यता प्राप्त आहे.त्रिवेणी संगम ,त्रिवेणी सागर संगम हे जगांत एकमेवद्वितीय आहेत.सोमनाथ येथे तर तीन नद्या व् सागर संगम आहे.सद्गुरुकृपे भारतात सप्त पवित्र नद्या व प्रमुख संगमात स्नान तर्पणाचे भाग्य मला लाभले  व नाड्यंकाठचे अनेक तीर्थस्थान व इतरही अनेकनद्यांमधे तर्पण स्नान करवले गेले. असेच एक स्थान आहे जेथे  सात नद्यांच्या संगम आहे व त्याचा सोहळा पण  साजरा होतो .ते म्हणजे कोल्हापुरच्या शिरोळ तालुक्यातील नृसिंह वाडी होय , व तेथील कन्यागत ,द्क्षीण द्वार सोहळा . स्वयंभू मनू वा सत्ययुगापासून अ...

पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.:

पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.: डा. संजय होनकळसे : M.A.,M.Phil.,M.D.,M.Com.,LL.B. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. भारतात संस्कृतीची गुंफण समाज व धर्म यांच्याशी...