Posts

८)पित्रोत्सव: भारतेतर देश व पित्रोत्सव© )

8) पित्रोत्सव: भारतेतर देश व पित्रोत्सव© 🌍🌎🌏🌐🌎🌏🌍 🇦🇨🇦🇩🇦🇪🇦🇫🇦🇬🇦🇮🇦🇱🇦🇺🇦🇷🇦🇶🇦🇴🇦🇲🇦🇼🇦🇽🇦🇿🇧🇦🇧🇧🇧🇩🇧🇪🇧🇲🇧🇯🇧🇮🇧🇭🇧🇬🇧🇫     🕉 अगस्तै नमः ।कृन्वंतो विश्वम् आर्यम्...

मथुरा  :चमत्कारी बांके बिहारी,             प्रेम मंदिर मनोहारी।

मथुरा  :चमत्कारी बांके बिहारी,             प्रेम मंदिर मनोहारी। शिवंजय डॉ संजय होनकळसे © गणेश विसर्जन नंतर लगेचच मथुरेस प्रयाण केले व आज पोहोचलो. आता कसेबसे गणपती नंतरचे ...

4)पितृशास्त्र: मृत्यूपाश्चात जीवसृष्टी:पितृलोक

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2316921904990140&id=100000170606055 https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2018/09/blog-post_24.html 4)पितृशास्त्र: मृत्यूपाश्चात जीवसृष्टी: पितृलोक Shivanjay dr Sanjay honkalse© पितृणां लोकमपि गच्छंतु ये मृताः| मृत्यूनंतर जीव जेथे जातो त्या भुवनास 'पितृलोक' म्हणतात .पितृलोक हे पितरांचे निवास स्थान होय. आपल्या वंशातील सर्व मृत व्यक्तिना प्रेत योनीतुन मुक्ति मिळावी म्हणून प्रेतावर व पिंडावर संस्कार केले जातात हे आपण पाहीले. हे संस्कार केले नाही तर काय होते ? तर ते आज आपण पहाणार आहोत. जो पर्यंत मृत व्यक्तिच्या देहाला अग्नी संस्कार होत नाहीत तो पर्यंत त्या देहाला प्रेत अवस्थाच असते.  असा जीव प्रेतलोकात राहतो. पुढे पाहूच सप्त पाताळातील 'अतल' नावाच्या पाताळात प्रेत लोक आहे,प्रेत निवास आहे. दशक्रिया व श्राद्ध संस्कारीत जीव पितृलोकात जातो. जसे मानवास मृत्युलोक हे निवास स्थान आहे तसेंच सृष्टीत इतरांसाठी पण निवास वा लोक आहेत.आपण जर फक्त  बुद्धीमान राहून बुद्धिवादाचाच पहाडे म्हंटले तर इतर जीवं सृष्टी आहे हे सहजासहजी...

2)पितृशास्त्र: मृत्युपरांत जीवन मार्गदर्शन

  🕉 अगस्तै नमः ।कृन्वंतो विश्वम् आर्यम्। 2)पितृशास्त्र: मृत्युपरांत जीवन मार्गदर्शन :'शिवंजय ':डॉ संजय होनकळसे https://m.facebook.com/story.php?story_fbid=2316181865064144&id=100000170606055 देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च। नमः स्वधायै स्वाहायै नित्यमेव भवन्त्युत।। वायू पुराण मृत्युपरांत जीव देहातून बाहेर पडलेला पडतो अशा शरीरास प्रेत म्हणता त ,शिवा तुन प्राणशक्ती बाहेरपडल्यावर ते शव होते.त्यातून बाहेर पडलेल्या आत्मज्योतिस योग्य वाटचाल करण्यास व होण्यास  साहाय्य म्हणून अंत्येष्टी ( अंत्य=शेवटचा इष्टी =अग्नी संस्कार) व तेरा दिवसाचा त्या आत्म्यास मार्गदर्शनपर व संस्कार व्हावे म्हणून तेरा दिवस विधी करतात .हे संस्कार जर केले गेले नाहीत ,(आज काल फॅशन  आहे तस नकरण्याची व नाकारण्याची)तर तो जीवात्मा प्रेत योनीत जातो पिशाश्च योनीत जातो .आपक्या या विधीस आधुनिकतेच्या नावाखाली वा अज्ञानाने नाकारण्यांनी हे लक्षांत घेणे हितावह होईल की इतर धर्मात हि त्यांचे त्यांचे विधी आहेत व ते पाळले जातात .तिथे आपणाला त्यांच्या भावना व पद्धतीचा आदर राखायचा ही आपली सहिष्णुता. पहाना ...

परमपूज्य कलावती आई ।।

https://m.facebook.com/groups/145436106113617?view=permalink&id=252271455430081 शिवंजयसंजय: परमपूज्य कलावती आई ।। परमपूज्य कलावती आईंची आज जयंती आहे  त्यांच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम . मी खरोखरच भाग्यवान ,मला अध्यात्म सोडाच जीवनप्रवाहांच्या विचित्र जीवन कलहरूपी अनुभव देणाऱ्या बाळ वयातच नाना महाराज ,गुळवणी महाराज व कलावती आईसाहेबांचा दर्शनाचा लाभ झाला. श्री सिद्धारुद्ध स्वामी महाराजाचे सान्निध्य माझ्या मातोश्रीना त्यांच्या बाल वयातच  त्यांच्या पिताश्रींमुळे,जे त्याकाळी 1920 च्या दशकांत मुंबई प्रांतात रेवाय अधिकारी होते,लाभले .त्या महाराजांच्या अंग खांद्यावर खेळल्या आहेत.त्यामुळे मी आई बॉंबर 1960 पासून हुबलुस जात असे व आताही जातो.यांचं दशकांत 1968  ते 72 कलावती आई साहेब उंबईस येत असत .त्यांची मिरवणूक निघत असे .दादर हुन ज.क. सावंतमार्गातून ,रुबी मिल राडत्याने ते आताच्या याश्वांत्राव चव्हाण नाट्यमंदुराच्या बाजूस असलेल्या महालक्समी सोसायटीच्या हाल मध्ये सत्संग करीत असत त्या वेळी दर्शनलाभ होत असे. त्यांचं आयुष्य व आयुष्यजरं विलक्षण आहे.१९०८ च्या ऋषीपंचमीस जन्मलेल्या आईसा...

ऋषी पंचमी :

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2303783952970602&id=100000170606055 ऋषी पंचमी :शिवंजय डॉ संजय होनकळसे© drsanjayhonkalse.tripod.com 🕉 अगस्तै.नम: कृन्वंतो विश्वम् आर्यम्।   भाद्रपद शुक्ल पक्षात गणपतीची स्थापना व उत्सव असतो व त्याची धामधुम सर्वत्र ...