Posts

Showing posts from December, 2020

Additional Virtuous Lunar Month:Mass: Additional virtues.

Additional Virtuous Lunar Month:Mass: Additional virtues. Dr. Sanjay Honkalse "Shivanjay" drsanjayhonkalse@gmail.com Coming after 160 years Rare * "" Additiional lunar month More Mass *: @ π√∆ ¥ #. This year LunarAshwin Mass is coming as virtuous Mass. It is a rare leap year from 18th September. This year is also Leap Year. The combination of Leap Year and  Virtual Ashwin Mass is coming after 160 years. Rare coincidence came after 160 years One hundred times reward by chanting one circle of 108 chants * "Rare plus mass yoga with two Ashwin masses" * Leap year after 160 years and Ashwin more mass in the same year In 1860, there was such an additional  month :mass, then such an opportunity has come. India is perhaps the only country in the world where civilization, life, culture, health, longevity, weather, festivals, fasting, food, diet, even ornaments, dress and spirituality, etc., are well integrated based on scientific basis. But all of this has been sid...

बाबाजी व महाराष्ट्र

ओम  अगस्तै नमः । कृनवंतो विश्वम आर्यम्। महावतार बाबाजी विश्वात्मक गुरु: महावतार बाबाजी हे विश्‍वात्मक गुरु आहेत. कारण त्यांचा जन्मच मुळी विश्वाच्या कल्याणासाठी व उद्धारासाठी व समन्वयासाठी झाला आहे .जसं वशिष्ठ व वाल्मिकींनी राम व कृष्ण घडवले तसेच  सिद्ध अगस्त्य व भोगनाथ  यांनी महावतार बाबाजी यांना  घडवले . गुरू  हे परीस समान मानले जातात कारण परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते तसेच योग्य गुरूच्या स्पर्शाने सत् शिष्य घडतात. तरीपण गुरुहा परीसा पेक्षा श्रेष्ठ आहे कारण परिस  फक्त लोखंडाचे सुवर्ण करतो पण सद्गुरु हा आपल्या शिक्षणातून परिसर घडवतो म्हणजेच सद्गुरु हा असा परीस आहे  की तो फक्त लोखंडाचे सोने करत नाही फक्त  तर लोखंडातून परिसच बनवतो .   महावतार बाबाजी हे तर विश्वात्मक सद्गुरु आहेत कारण त्यांच कार्य कारण ध्येय हे विश्व कल्याण आहे. विश्वनाथ जगन्नाथाने सृष्टी निर्मितीतनंतर सृष्टी चक्र चालवण्यासाठी सिद्धांची योजना केली व त्या प्रत अगस्त्य ,वशिष्ष्ठ,सप्तर्षी इत्यादी सिद्धांची योजना केली (Ref :सिद्ध एवं सिद्धाश्रम  :'शिवंजय'डॉक संजय होनक...

नवीक्षितिज:नवा ध्यास:नव्या वाटा,नव्या भारतासाठी

नवीक्षितिज:नवा ध्यास:नव्या वाटा,नव्या भारतासाठी $@π√∆¥ #. " मी आयुष्यात कधीही राजकारणात रस घेतला नाही,आजही नाही.मला आठवते की MAला मुंबई युनिव्हर्सिटीत पाहिला येऊन गोल्डमेडल मिळाल्यावर पोदार कॉलेजचे प्राचार्य PJ जोशीनी अनेक प्रश्न विचारले, कोणकोणत्या अर्थव्यवस्था जगात आहेत? आपल्यास कोणती अर्थव्यवस्था योग्य आहे?यावर माझं उत्तर होते" सर्व व्यवस्था गुण दोष युक्त आहेत,आपण सर्व व्यवस्थांचे दोष टाळून जगास दिलेली मिश्र अर्थव्यवस्था आणूनही काही झाले नाही म्हणून राजकीय विल असेल तर कुठचीही व्यवस्था चांगली कारण प्रत्येक व्यवस्थेचे यशस्वी व सुंदर उदा आहेत" ‌हे माझं राजकीय विषयातील नैराशेच मत, शतक उलटले तरी, बदलवणारे काही झाले नाही.काहींनी आशा उजाळवल्या पण शेवटी सारे मातीचे माधव च वा तेल लावलेले पहिल वानचं. मी PJ ना माझी उत्तर देत असताना त्याच्या  काही वर्षे आधी माझ्या पेक्षा काही वर्षे मोठा असलेला एक तरुण अध्यात्म दृष्ट्या प्रेरित होऊन विवेकनंदांच्या चरित्रपटाने भारावून हिमालयात संन्यास घ्यायच्या हेतूने  भटकत होता.पण अध्यात्मानेच त्याला कलाटणी दिली व समाजराज कारणाकडे वळतं केले ...

मोठी दिवाळी :देव दिवाळी:दिव्यांची दिवाळी :कार्तिक पौर्णिमा

मोठी दिवाळी :देव दिवाळी:दिव्यांची दिवाळी :कार्तिक पौर्णिमा :$@π√∆¥ # "कार्तिक पौर्णिमा" शिवंजय डॉ संजय होनकळसे© https://goo.gl/images/kfkuz7 देव दिवाळी कार्तिक मासच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा तिथी रविवारी, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार असून सोमवार 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत असणार आहे.ययोगायोग म्हणजे उद्या पूर्ण दिवस रोहिणी नक्षत्र आहे .व पुण्यातील काही जण बाबाजींचा जन्मोचा प्रेमोत्सव साजरा करतात व उद्या याच तिथीस 30 नोव आहे व  पौर्णिमा व रोहिणी नक्षत्र पण आहे. (सोमवारी बाबाजींचा तिथीने 1818 वा वाढदिवस व देव दिवाळी) सनातन शास्त्रात पौर्णिमा व आमावस्या यांना आत्यंतिक महत्व प्राप्त आहे ।आमावास्येचा  चंद्र जो मनाचा कारक आहे त्याची युती आत्म्याशी म्हणजे सूर्याशी होते। मन व आत्म्याचे मिलन होते म्हणून दक्षिणेस आमवास्या आत्यंतिक पवित्र मानली जाते. तसेंच पौर्णिमेस चंद्र मनसो जायेत,व आत्मकाराक सूर्य यांची प्रतियुती होते तीही सर्व हिंदू पवित्र मानतात.प्रत्येक पौर्णिमा जसे चैत्र पौर्णिमा,हनुमान जयंती, वैशाख -बुद्धपौर्णिमा,जेष्ठ...