जगातील एकमेकाद्वितीय शाकाहारी मगरमच्छ असलेले देऊळ:
🕉️ अगस्त्येनमः। कृण्वंतो विश्वम् आर्यम्।। UNIVERSAL HINDUISM सार्वत्रिक व अद्भुत हिंदू धर्म: जगातील एकमेकाद्वितीय शाकाहारी मगरमच्छ असलेले देऊळ: शिवंजय डॉ संजय होनकळसे© shivajaydrsanhayhonkalse.tripod. com http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2020/07/blog-post_23.html हिंदू धर्म चिरंतन आणि सार्वभौम आहे आणि सर्वत्र ईश्वराचाच निवास आहे ,सर्व ईश्वरमय आहे असा विश्वास हा धर्म पोसते म्हणून तर इथे नागपंचमी(नागपूजन),बैल पोळा,वट पौर्णिमा( वट पूजा)अक्षय त्रितीया(पाणी,आम्र) ,तुलसीविवाह पूजन,नरसिंह पूजा ,पितृश्राद्ध(काक स्पर्श) इत्यादी सण साजरे हातात आहे की तो भारतात अशी अनेक ठिकाणे आणि ठिकाणे आहेत ज्याच्या आत अनेक रहस्ये आहेत. प्रत्येक देवदेवीचे वाहनदेखील प्राणी आहे पहा.या वाहनांवर काहीतरी लेखन अशी माझी इच्छा आहे. अशीच एक अद्भुत व खरी घटना आहेजी आपण आता पाहतोय. भारतातील एक प्रसिद्ध मंदिर जिथे जिवंत मगर, आहे ज्यास पद्मनाभ देवाचा दूत मानले जाते व जुचे दर्शन ,नमन भाग्यशाली मानले जाते. भगवद्कृपेतील माझ्या अध्यात्मिक प्रवासदरम्यान मी गेल्या अनेक व...