Posts

Showing posts from July, 2019

भाग2 सूक्ष्म देहविज्ञानची अनुभूती: काशीतील अति प्राचीन

सूक्ष्म देहविज्ञानची अनुभूती: काशीतील अति प्राचीन आदी भैरवी शितला गुफा: काशी येथील अतिप्राचीन गुफा जेथे बाबाजी ,त्यांची  मृत्युंजय बहिण नागलक्ष्मी व शामाचरण यांची भेट झाली.©: भाग 2: बाबाजी ,महाशय ,नागलक्ष्मी भेंट। $@π√∆¥ #♀πk@£$€ shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com देवीचे विग्रहाच्या खाली आणखिं एक गुफा दिसली. चौकशी करता कळले की तिथे प्रवेश वर्ज्य आहे व गुफेचे व्यवस्थापक महंत पंडित शिवप्रसाद तिथे रोज  सकाळी 4 वाजता येऊन साधना करतात.माझी साधना करुन झाल्यावरच माझ्या मनांत विचार आला  की: या प्राचीन गुफेत आदी मायेने अनेकांना दर्शन ,मार्ग दर्शन व साक्षात्कार करवला. तैलंग स्वामी ,टिना स्वामी याना येथेच साक्षात्कार व दर्शन झाले.लाहिरी महाशय व तैलंग स्वामी यांची मैत्री होती,तैलंगस्वामी खरेतर 300च्या वर वयाचे व लाहीरी जी 60चे पण त्यांचा एक मेकांवर लोभ व बंधूभाव होता. 1870 व /वा 1880 च्या दशकांत लाहीरीजी,राम गोपाळ,ज्यांनी निद्रेवर जय मिळवला होता,sleepless saint म्हणून प्रसिद्ध होते, यांची ऐतिहासिक भेट बाबा जी व त्यांची मृत्युंजय बहीण  नागलक्ष्मी अम्मा यांनी या शिलेतच...

हरिद्वार :देवभूमीचे प्रवेश द्वार:

हरिद्वार :देवभूमीचे प्रवेश द्वार: ' शिवंजय': डॉ संजय होनकळसे © हरिद्वार : हरीचे द्वार .वैष्णव व शैव यांचे साठी केदार नाथ व बद्रीनाथ येथे जाण्या साठी प्रवेश द्वार म्हणून 'हरि'द्वार वा 'हर'द्वार. येथे गंगा 3139 मीटर एवढ्या उंचीवरून 353 कि मी चा दऱ्या डोंगरांतून प्रवास करत प्रथम पठारावर येते म्हणून या नगरीस 'गंगा'द्वार असे पण म्हणतात. महाभारतात हरीद्वारचा उल्लेख गंगाद्वार असा आहे ,म्हणजेच गंगा द्वार हे हरीद्वारच प्राचीन नाव आहे व त्या अर्थाने हि प्राचीन नगरी आहे . हिला कपिला असेही म्हणतात कारण येथे कपिल मुनींच तपस्थली होती. तसेच हिला मायापुरी या नावाने पण ओळख प्राप्त आहे सात मोक्षपूऱ्यांपैकी हि एक मोक्ष पुरी आहे.हरीद्वारचा हरिद्वार असा प्रथम उल्लेख पद्मपूराणात आढळतो. अशा विविध नावाने  ज्ञात असलेली ही नगरी श्रद्धाळूंचे  पवित्र स्थान आहे.एकदा तरी  हरीद्वारच्या हर कि पौडीत स्नान करून कृत कृत्य होण्याची आंस घेऊन इथे येतात.गंगा स्नाना बरोबर आनंदाश्रूंनी न्हाहून निघताना मी अनेकानेक लोकांना अनेकानेक वेळा पाहणारा मी मूक साक्षीदार आहे कारण माझे हरीद्वारशी क...

दुर्मिळ ,दुर्धर व दुर्लभ अति वरद दर्शन:40 वर्षातून एकदाच होऊ शकणारे मोक्ष व प्रगतिकारक उत्सव दर्शन

दुर्मिळ ,दुर्धर व दुर्लभ अति  वरद दर्शन:40 वर्षातून एकदाच होऊ शकणारे मोक्ष व प्रगतिकारक उत्सव दर्शन 'शिवंजय':डॉ. संजय होनकळसे 'शिवंजय':डॉ. संजय होनकळसे ‌  कांचीपुरम हे सप्त मोक्षपूऱ्यांपैकी एकपुरी.मनी ध्यानी,स्वप्नी नसताना 12 ज्योतिर्लिंगाच्या 36 वाऱ्याच्या अनुषंगाने इतर अनेकानेक उच्चस्तरीय धार्मिस्थळांसह (जसे एक ओंकार पर्वत,मानसरोवर,त्रिस्थळी,चारधाम, पंच केदार पंच बदरी,पंच प्रयाग,षष्ठ कार्तिकेय स्थाने,सप्त नद्या,सप्त कैलास,अष्ट नारायण,अष्ट विनायक नव दुर्गा,दश विद्या,11 रुद्र,12 ज्योतिर्लिंग प्रत्येकी 36 वेळा, 33 शक्ती पीठे व 30 पितृ स्थान)या बरोबरच सप्त पुऱ्यांची दर्शन सेवाही 3 ,3 वेळा परमपित्या,परम दयाळू, परमात्म्याने  करवून,घडऊन घेतल्या. या अनुभवावर आधारित अध्यात्मान्कद्वारे व्यवस्थान याविषयावर इंग्लिशमध्ये पुस्तक[Management by Spiritual Quotient :Power of Faith :https://www. amaz on.in/Management-Spiritual-Quotient-Power-Faith/dp/1448970148?tag= googinhy dr18418-21) त्यातील तामिळनाडूतील कांचीपुर हे  देवळांचे माहेरघर आहे कारण शिवशक्ती व विष्णूसह इतर देवतांची य...

ऋषिकेश गंगा माझे आजोळ:

Now,I am on my First Annual visit of 2019 to Kedarnath,This is my 38th visit by the Grace of Lord:$@π√∆¥ # ऋषिकेश गंगा माझे आजोळ: शिवंजय डॉ संजय।© मानो तो गंगा माँ है। गंगा हि आई आहे. child like faith ने तिच्या कुशीत गेले तर ती वात्सल्य सिंधू  आहे. मी ज्या ज्या वेळी ऋषीकेश...