नववैष्णवांच सांस्कृतिक वसतीस्थान: माजुली(Majuli /Majoli)
आसाम ,अरुणाचल डायरी
नववैष्णवांच सांस्कृतिक वसतीस्थान: माजुली(Majuli /Majoli)
नववैष्णवांच सांस्कृतिक वसतीस्थान: माजुली(Majuli /Majoli)
शिवंजय संजय
drsanjayhonkalse.tripod.com
परशुराम कुंड स्नान संपन्न करणे व कामाख्या दर्शन सेवा हे दोन प्रमुख हेतू साध्य झाल्यावर आम्ही सारे रिलॅक्सड आहोत. चंगळ करत आहोत. परशुराम कुंडला दिब्रूगढ ,तेजू मार्गे गेलो व वाक्रो मार्गे परतलो. दिब्रूगढला मुक्कामी राहून शिवसागर येथे आलो .शिवसागर हि आसामचे सांस्कृतिक राजधानी व तलावांचा शहर।
मग तेथून जोरहात मार्गे माजुलीस आलो .
माजुली हे जगातील सर्वात मोठे ,1250 स्क्वेर कि.मीटर व्यापलेले ,बेट आहे.
गम्मत म्हणजे जगातील सर्वात छोटं मानवी वस्ती असलेले बेट हि आसाम मध्येच आहे. उमानन्द जे गोहत्तीस आहे.दोन्हीही जगातील छोटं व मोठं मानवी वस्ती असलेले बेटं एकाच नदीत तयार झालीयत. ब्रह्मपुत्रा नदीत जी एकमेव पुरुष नदी आहे.
१५ व्या शतकांत माजुली वसवले गेलंय.संत शंकरदेव नावाच्या आसामी संताने ते वसवले.हा नव वैष्णव समाज आहे.हि आसमची सांस्कृतिक राजधानी आहे।
जोरहात पासून 20 किमी वर निमत बारी नावाचे गाव आहे तेथून बोटीने माजुलीस पोहीचलो।
माजुली सुंदर ,निसर्गपरिपूर्ण स्थान आहे. हवा, वातावरण सशुद्ध.मजलिस 8 सप्टे2016 ळा जिल्ह्याच्या दर्ज दिल गेल व् ते भारतातील एक मेव अद्वितीय बेट जिल्हा व् जगत सर्वात मोठ बेट ठरलय.
१,६७,००० लोकसंख्या असलेलं हे बेट संत शंकरदेवानी स्थापन केले . त्यांनी येथे वैष्णव वस्ती केंद्रे स्थापित केले ,या केंद्रांना सत्र म्हणतात, monasteries.. अशी अनेक सत्र व मठं
वसली आहेत ,जसे कमला बारी ,अनियुती बारी, भोला बारी, दक्षिण(दाखिन) बारी,इत्यादी. तर या बारी (वाडी )वरून येथे वस्त्या ओळखल्या जातात.आम्ही कमलाबारीत मधूवन मध्ये राहिलो चांगले दोन दिवस.
सत्र म्हणजे धार्मिक अधिष्ठान व केंद्र ,मठ. हि नव वैष्णव समाजाची वसती स्थाने आहेत। हे एखाद्या कमुंन ( commune) सारखे आहेत. त्यात नामघर म्हणजे देेउल, गुरूंची गादी,म्युझियम, नृत्यशाला ,स्टोर हाउस, साधक निवास ,भक्त निवास असतात. नृत्य शाळा असते.
या बाऱ्या (वाड्या)आजही आपलं /त्यांचं सांस्कृतिक ठेवा जपून आहेत,पुरिटी (purity) सांभाळून आहेत.
सत्र हे सात गोष्टींचं प्रतीक असून त्यात परमात्मा निवास ज्यात भगवान कृष्णाची मूर्ती असते ,जीवात्म स्थान जे गुरूंची गादी असते, नामघर हे हृदयस्थान, भंडारा घर वा स्टोर हाउस हे पोट , पंच इंद्रियाचं काम भक्तगण करतात ,तर तेथिल वैष्णव जण हे पंच ज्ञानेंद्रिय यांचं प्रतिनीधीत्व करतात. एक सत्राधिकारी dr पितांबर देव गोस्वामी सत्र हे सर्व शक्तीमान परमात्म्याच्या जाणिवेचे व अनुभूतीचे जण करून देणारी शिक्षण केंद्रे आहेत.
आज अश्या 32 बाऱ्या येथे आहेत.
Anauiti बारी सर्वात सूंदर आहे.
मुखवटे बनवायची पारंपरिक कलाकुसर आहे .आम्ही डॉ हेमचंद्र गोस्वामी यांना भेटलो ,त्यांनी बनवलेल्या चित्र रथाला २६ जानेवारीत दुसरं prize मिळालं ,पाहिलं अर्थातच महाराष्ट्राने मिळवले.
पारंपरिक विणकाम उद्योगपण आज टिकून आहे.
येथे ऑक्टोबरमध्ये रास लीला चालते. येथील डान्स प्रकार सत्रीय नृत्यकला म्हणून सुपरिचित आहे.
येथील घरें पण पारंपरिक पद्धतीने बांधलीयेत ,बांबुची घरे आहेत बांबु हे आसामचे घरगुती उत्पादन,जागोजागी बांबूची वंन आहेत. घरं शेणाने सारवली जातात, बंगाल व आसाम येथे घरोघरी तळे असतात. जसं आपल्याकडे दुभती जनावरे असणे हे परंपारिक नॉर्मल सुखी जीवनाचे द्योतक मानले जाते,तसे येथे तळे असणे हे मानेलेे जाते. मुलगी देतांना असे तळे असणें हे मुलगी सुखी राहील याचे द्योतक मानले जाते कारण स्थानिय भात व तळ्यातील मासे असं जेवण नक्की मिळेल अस समजलं जातं. म्हणून जागोजागी ,घरोघरी तळी आहेत
पण मच्छर ,चिलटे ,घाण नाही कारण राहणं नैसर्गिक काँक्रीटचे जंगले नाही प्लास्टिक नाही व मासे यामुळे डास नाही( आठवा गप्पी मासे पाळा ,हिवंतांप टाळा स्लोगन.)।येथील घरें पण जमिनीच्या वर, खाली पार्किंगसारखी ४/६,फूट जागा ठेवून बांधलेली आहेत,तरी सुद्धा वरपर्यंत घरात पाणी येते. माजुली हे
बेट ब्राह्मपुत्रेच्या पात्रात आहे येथे पाऊस व वादळ पूर भरपुर येतो. त्यामुळे ररिसीओ होते वानुसंगणे बेटाची ढळ होऊन त्याचा व्यास कमी होताय बेत त्यामुले नष्ट होईल हा धोखा व टांगती तलवार हे एक विदारक सत्य व त्याची छाया बेटावर आहे.
असं होऊ नये व येथील सांस्कृतिक वसा कायम राहो यांच्यासाठी योग्य ती पावले उचलली जावोत आधी त्या परमपित्या परमेश्वराकडे प्रार्थना करुयांत.माजुली बेट अखंड व् चिरायु राहो.
"शिवंजय":डॉ. संजय
drsanjayhonkalse.tripod.com
drsanjayhonkalse:
https://youtu.be/an6jYwuJCQI
Errosion ऑफ majuli
drsanjayhonkalse: Majuli ,d largest river island of d world

Comments
Post a Comment