पितृ शास्त्र 2 परशुराम कुंड स्नान
आसाम ,अरुणाचल डायरी
परशुराम कुंड स्नान
आज रोजी दिनांक 18 एप्रिल 2017 अक्षय तृतीया, व भगवान परशराम यांचा वाढ दिवस ,वाढदिवसाचा कारण परशुराम हे चिरंजीव असून आजही कार्यरत आहेत म्हणून त्यांची जयंती नव्हे जन्मोत्सव आहे.
आज बसवेश्वर जयंतीपण आहे व जैनांचा तपसमर्पण दिवस
येथे बिहु हा नववर्ष दिवस म्हणून उत्सवाचे वातावरण असते.
अक्षय तृतीया हा पितरांचा दिवस यादिवशी पितरांचे तर्पण ,पिंडदान व दान धर्म करण्याने पितर मुक्ती व अक्षय पुण्य प्राप्त होते ,पाणपोई उघडावी ,जलदान करावं. आज कृतीज नक्षत्र चंद्र उचिचा सूर्य मेषेेच्या म्हणजेच उचिचा. असग ता पवित्रादिनी आम्ही 10 साधक म्हणजे मी ,नाथ बाबा, विष्णूगिरी महाराज, न दा महेश सावंत व सौ,सोहोनी सर, नाना महाराजांचे सेवक भक्त श्री व सौ पोतदार रुचिरा हसोळकर माउली,व फौजी दासजी असे 10 साधक परशुराम कुंडास पोहोचलो। माझी 21 वर्षांची इच्छा आज फळली.
परशुरामाने मातृहत्या दोष् निवारणार्थ ब्रह्मकुंड कैलासातून येथे आणले ते हे ब्रह्म कुंड त्यांनी आणले म्हणून परशुराम कुंड. हिमलयांत अरुणाचल च्या चीन ,ब्रह्मदेश्याच्या सीमेलगत स्थित आहे त्याचेच ब्रह्मपुत्रा नद वा नदात पुढे रूपांतर होते.
येथे स्नान केलेे ,सर्वांच्या सर्व पितरांचे स्मरण करून , अगदी शिवकालीन हुतात्मे ,स्वतंत्र संग्रामातील हुतात्मे, 12 मार्च,26 11 चे मृतात्मे व माझे कैलासवासी गुरुवर्य ,मित्रांचे ,विद्यार्थ्यांचे मृत गुरुजन व आप्तजन ,अगदी माझ्यापासून दुरावलेल्या मित्र व नौत्रिणींचें मृत यांच्या नावे तर्पण करून ,तर्पण स्नान केले.
कुंडास वस्त्र व चोळी वाहिली, दीप प्रज्वलन केले. व वातावरणांत एकदम बदल झाला. गर्व प्रसन्नता वाढली. पाऊस सुरु झाला . भिजतचं वर फिरलो. Medical advice chya against आलो होतो 500 मीटर पेक्षा जास्त चालायला मनाइ असल्याने
पाऊस बाधला ,कुडकुडायला लागलो pulminary aedema चा मी बळी ,दांत खिळी बसली. उबेची गरज भासली. पण मानवी भरोसा फोल ठरला.
मानवी भरोसा फोल ठरतो।
तेंव्हा दैवी हात साथ देतो।।
पण मानव fail होतो।
हा कर्मवीपाक आपण विसरतो।।
असो दैवी कृपे मला तेथे श्री हरिहर महाराजांची धुनीसान्निध्य लाभले व अंगात उब आली अन्यथा मला hospइtalize करावे लागले असते.
हरिशरण यांना अन्नदाना ची दक्षिणा दिली त्याच्या आश्रम देवळासाठी झेंडा दिला।
क्रमशः
drsanjayhonkalse.tripod.com
[19/04, 12:24 AM] drsanjayhonkalse: 👆🏻🙏🏼🙏🏼👏🏻🤝🏼कृत्यद्न्यता मेजर सुशांत आनंद गोखले व captain Anas Talib
Comments
Post a Comment