Posts

Showing posts from July, 2021

सेनेच्या रम्य कथा :मस्ताना हवालदार व मुन्ना हवालदार:$@π√∆¥ #

पढीये मराठा तथा हिंदीमे एक हि जगह: $@π√∆¥  "शिवंजय" संजय उवाच: सेनेच्या रम्य कथा : मस्ताना हवालदार व मुन्ना हवालदार:$@π√∆¥ # drsanjayhonkalse@gmail.com drsanhayhonkalse.blogspot.com प्रत्येक देशाच्या मिळतारीच्या अनेक विचित्र ,विक्षिप्त ,विलक्षण व  आश्चर्य कारक रम्य कथा  व प्रथा असतात .भारतीय रक्षा यंत्रणेच्याही काही अशा विलक्षण कथा आहेत कि ज्या सहसा आणि पडणारी नाहीत  कारण त्या आऊट of d box आहेत पण त्या खऱ्या आहेत . या कथा कहाण्या  औपचारिक शिष्टाचारात (protocol)  बसत नाहीत ,पण तरीही त्या खऱ्या आहेत .उदाहरणार्थ सिक्कीमच्या बाबा चौधरींनी कथा जे मरणोत्तर retirement ageपर्यंत  मिलिट्रीच्या pay roll वर होते व त्या आगे नंतरही अगदी गेलात दोनचार वर्षांपूर्वी पर्यंत त्यांची पेन्शन त्यांच्या आई ,हयात असे पर्यंत  मिळत होती ,दुसरी अशीच विलक्षण कथा हि आपल्या चिंचवडचे श्री सुमंत पोंक्षे काका यांची जे 11 वर्ष भगवान हनुमंत सोबत होते तरीही त्यांची हजेरी मिल्टरी रोल वर लागत होती ,आणखी एक ,आता नाव आठवत नाही ,जे राजस्थानात गुराखी होते पण त्यांचा मिलिट्रीत व शत्रृ मध्य...

गुप्त नवरात्री:$@π√∆¥ #

अगस्तै नमः। कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। गुप्त नवरात्री:$@π√∆¥ # drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com सध्या गुप्त नवरात्र सेवा ,उपासना व उत्सव सुरु आहे .व आध्यात्मिक ऊर्जा,उन्नतीसाठी मिळवण्यासाठी अनेक उपासक  आपली साधना आपापल्या परीने करीत आहेत .पण सामान्य भक्त ,उपासक आजचे आधुनिक अर्जुन या बाबत  अनभिज्ञ आहे . साधारण मानव जो आजकल प्रकट नवरात्रही एक  मनोरंजन म्हणून पाहतो  त्याला गुप्त नवरात्र म्हणजे काय याचा विचारही शिवणार नाही . मी सध्या गुप्त नवरात्री निमित्त  नव चंडी याग सेवा व कुंडलिनी स्वाहाकार  वेदसंपन्न अशा वेदमूर्तींकरवी जसे वेद शास्त्री  विवेकशास्त्री  गोडबोले ,व ओंकारेश्वरचे  पंडित सुरेशजी कौशिक व गोवा येथील विद्वत  मूर्तिंकरवी केला व वेदमूर्ती  विवेक शास्त्रीचा याग व कुंडलिनी स्वाहाकार लाईव्ह टेली कास्ट केला तेंव्हा काही जणांनी विचारणा केली म्हणून हा गुप्त नवरात्री वर लेख प्रपंच करीत आहे . आपण साधारण पणे  दोन नवरात्री एक अश्विन नवरात्री व दुसरी चैत्र नवरात्री साजऱ्या करतो ,पाळतो व साधना करतो . या दोन नव...