नीती अनीती व अध्यात्म :माझे विचार.. विस्तार ...विवेचन :एक मंथन
This articletries to seek connect between ethics n spirituality, because ऑफ canvass nd connitation D Full LENGTH article presuposes rreading with PATIENCE. 🕉 अगस्तै.नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम् नीती अनीती व अध्यात्म :माझे विचार.. विस्तार ...विकेचन :एक मंथन 'शिवंजय':डॉ.$@π√∆¥ .© श्रीमती मेधा अरविंद माऊलींची नीती,अनीती व अध्यात्म यावरील पोस्ट वाचली( https://m.facebook.com/groups/551408761603735?view= permalink&id= 2118451871566075) त्यांची घालमेल व गोंधळ वाजवी आहे. अध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक माणूस हा dual रोल, दुहेरी भूमिका, करीत असतो ,dual personality असतो .पण तिकडे जाण्या आधी मेधा माऊलींचा प्रश्न पाहू. त्यांनी एक विचार मांडलाय कीआजकाल व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात नीती अनीती याबद्दल संवेदनशिलता राहिली नाही व आध्यात्मिक व्यक्तीच्या बाबतीतही ती अपवादाने दिसते म्हणून त्यांना प्रश्न पडलाय की spirituality या अनीती पासून आपणांस वाचवू शकते कां? त्यांच्या जवळील वा ह्रदयस्थ व्यक्तीच्या बाबत अचानक अनपेक्षित प्रकार लक्षात आल्यामुळे वा तशी समज केल्यामुळे त्यांच्य...