एके काळचा लंकाधिपती,व आताचा ;भंडारी:कुबेर©
एके काळचा "लंकाधिपती",व आताचा खजिनदार "भंडारी":कुबेर© : शिवंजय डॉ संजय होनकळसे//$hivanjay':$@π√∆¥ #"0"πk@£$€. https://m.facebook.com/story.php?story_fbid=2509879739027688&id=100000170606055 भारतीय धर्मशास्त्र व अध्यात्म शास्त्र हे सुयोग्य, पद्धतशीर,व्यापक ,तर्क व शास्त्रशुद्ध आहे. सर्वांभूत सर्वसाक्षी,सर्व व्यापक परमेश्वर व वसुधैव कुटुंबक्कम या तत्वांधारीत आपली परमेश्वरी संकल्पना आहे व तशी कुठेचं नाही ,त्यातून हळू हळू ती जगायिक पातळीवर सार्वत्रिक होत आहे , त्यासाठी आपणास कट्टरता वाद करावा नाही लागत.आपला धर्म Universal आहे . म्हणून मी नेहमी म्हणतो: " काही धर्म एकेश्वरवादी आहेत" काही धर्म अनेकेश्वरवादि आहेत , तर आपला धर्म फक्त ईश्वर ="सर्वेश्वरवादि" आहे" .सर्वांभूती परमेश्वर. *According to some there is Only ONE GOD, WHILE SOME FEEL THERE ARE MANY GODS, BUT ACTUALLY THERE is "ONLY GOD"." "$hivanjay':$@π√∆¥ #"0"πk@£$€. तर परमेश्वर चराचरांत आहे ,म्हणूनच आपण त्यास विविध रुपान्त पूज...