Posts

Showing posts from January, 2021

मंदिर व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना ,शेगाव :$@π√∆¥ :

मंदिर व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना ,शेगाव :$@π√∆¥ : जे,शेगाव संस्थानला जमतें ते ईतर संस्थानांना का जमू नये? पंढरपूर संस्थान व्यवस्थापनाने याचा विचार करावा . मी माझ्या बिद्यार्थ्यांना नेहमी हेंच शिकवले कि जर तुम्ही अध्यात्मान्क (Spiritual quotient/$Q)वाढवला तर  सर्व प्रकारचे व्यवस्थान सहज होते .कारण sq मुले आपला Real  कळून कुठलाही  functi onal रोल सहज पार पाडता येतो .कगर तर माझ्या विद्यार्थ्यांशी या विषयावरील संवादावर आधारित मी एक पुस्तकही लिहले आहे  https://www.amazon.in/Management-Spiritual-Quotient-Power-Faith/dp/1448970148#:~:text=Now%20Spiritual%20Quotient%20is%20being,It%20embodies%20I.Q.%20%5D&text=It%20is%20a%20useful%2C%20better,hatred%2C%20stress%2C%20et%20al.     Sq management चे उत्तम उदाहरण उन्हे कुंभ मेळा व गंगासागर ,परिश्रम कुंडमेळा व पुष्कर मेळा व वारी  .यावरही मी इतस्ततः लिखाण केले आहे  मंदिरे हि SQ मार्फत उत्कृष्ट पणे MANAGE करता येतात याचे उदाहरण म्हणजे पुण्यातील दाहस्तरबुद्धे मंदिर व शेगावच्या गजानन महाराज मंदिर व त्यांची सा...