केल्याने देशाटन.......|
केल्याने देशाटन.......| http://drsanjayhonkalse.tripod.com प्रोफ. डॉ.संजय होनकळसे M.A. M.Com.M.Phil,M.D.(A.M.),LL.B. "प्रवास म्हणजे विश्वम्भरनिर्मित विश्वाचा चमत्कृतीपूर्ण ग्रंथ वाचण्याची महान संधी". निर्गुण निराकार,सर्व शक्तिमान ,सर्व व्यापक, विश्वंभर विश्व रूपाने अनंत रूपे अनंत वेषें सर्वत्र ,सगुण,साकार,व व्यक्त होतो. अश्या या निर्गुण निराकार,चैत्यन्य रूप विश्वेश्वराचे प्रकट रूप विश्व ग्रंथातील नैसर्गिक, ऐतिहासिक, मानवनिर्मित( पर्वत-डोंगर, ,पाऊस=-पाणी, नद्या -सरोवरे,धरणे- तलाव , वृक्ष- वने ,वनचर-जलचर प्राणी,पशु --पक्षी, कोट-किल्ले इ.)स्थाने अनुभवण्याचे प्रवास हे एक अनमोल साधन आहे. प्रवासाची ओढ ही मानवास खरें तर निसर्गताच बाळ ...