अंगठा नुसता दाखवू नका , पाहायला पण शिका .(SCIENCE OF THUMB READING) "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे, drsanjayhonkalse@gmail .com / http://drsanjayhonkalse.tripod.com
| 11 October, 2010 - 12:06 अंगठा नुसता दाखवू नका , पाहायला पण शिका .(SCIENCE OF THUMB READING) "शिवंजय": डॉक्टर प्रा.संजय होनकलसे, drsanjayhonkalse@gmail .com / http://drsanjayhonkalse.tripod.com सामान्यतः अंगठा नुसता दाखवण्यासाठी (thumps up / thumps down ) उपयोगात आणतात असा समज आहे. पण अंगठा विविध दृष्टीने अभ्यासाचं व व्यवहाराचं साधन आहे हे विचारांती लक्षात येते. उदा. हस्ताक्षरशास्त्र, अकयुप्रेषर , धनुर्वेद , ठसे शास्त्रं(Finger Print -Sc .) मानसशाhivan स्त्र, ज्योतीर्वेदशास्त्र व अध्यात्मशास्त्र,इ.मध्ये अंगठ्याचा अत्यंत महत्वपूर्ण उपयोग व योगदान असते. अंगठा नुसत्या अपल्या भावविश्वाचाच नाही पण विश्वभावाचा व परमात्य स्वरूपाचा द्योतक आहे. मृत्युशास्त्रानुसार मृत व पूर्वजांच्या सद्गती व मुक्तीसाठी श्राध्द तर्पण करतांना अंगठ्याचाच अविर्भ्याज्य उपयोग करतात. अशा रीतीने अंगठ्याची पोहोच ठेंगा दाखवण्यापासून परब्रम्ह समजावून घेण्यापर्यंत आहे. म्हणून अंगठा नुसता दाखवू नखा , पाहायला शिका नववर्षाच्या संकल्प (RESOLUTION ) म्हणून. 'दुश्मन हैं जमाना ठेन्...